Breaking News

Monthly Archives: February 2021

पिरकोनमधील शेकाप कार्यकर्ते भाजपत

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील पिरकोन गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार महेश बालदी यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी (दि. 12) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रणित परशुराम गावंड, …

Read More »

पनवेल मनपा आयुक्त, महापौर यांच्या हस्ते वाहनधारकांना जनजागृती विषयक कार्ड

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने 32वे रस्ता सुरक्षा अभियान 2021 गुरुवारी (दि. 11) राबविण्यात आले. या कार्यक्रमावेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वाहनधारकांना जनजागृती विषयक कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच यमराजाच्या …

Read More »

नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांचे आमदार महेश बालदींकडून अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश संपादित केले आहे. त्याअंतर्गत देवळोली, पोसरी आणि सावळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी आणि उपसरपंचपदी भाजपचे उमेदवार विराजमान झाले आहेत. त्याअंतर्गत या नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे उरणचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. …

Read More »

‘नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 लाख पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवा’

ठाणे : प्रतिनिधी नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते सामाजिक संघटना प्रकल्पग्रस्त शेतकरी जनता गेली काही वर्षे मागणी करीत आहेत, त्यासाठी त्यांनी राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहारही केला आहे. आता ही मागणी लावून धरण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, …

Read More »

बीसीसीआयच्या नव्या फिटनेस टेस्टमध्ये सहा क्रिकेटपटू नापास

वर्ल्डकपमधून बाहेर होण्याचा धोका नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतासाठी खेळाडूंच्या दुखापती चिंतेचा मुद्दा ठरला. भारतीय चमूतील 10 खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचे दिसले. प्रत्येकाच्या दुखापतीचे कारण वेगवेगळे असले तरी बीसीसीआयने याची गंभीर दखल घेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत सतर्कतेच्या दृष्टीने खेळाडूंची टाइम ट्रायल टेस्ट घेणार असल्याचे स्पष्ट …

Read More »

फक्त पडळकरांवरच कारवाई का?; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सवाल

पंढरपूर : प्रतिनिधी आजवर महाराष्ट्रात अनेकवेळा बेकायदा उद्घाटने झाली पण कोणावर गुन्हा दाखल झाले नाही, मग जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार्‍या गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा का नोंद केला, असा सवाल शुक्रवारी (दि. 12) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा वाढदिवस असल्याने ते …

Read More »

मुरूडमधील शिबिरात 64 जणांचे रक्तदान

मुरुड : प्रतिनिधी रक्तदान ही सामाजिक चळवळ बनल्यास रक्तदात्यांमध्ये वृद्धी होईल. गरजवंतांना सहजपणे रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचू शकतील, असे प्रतिपादन नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी येथे केले. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त येथील संजिविनी आरोग्य सेवा संस्थेने शुक्रवारी (दि.12) संस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले होते, त्यात नगराध्यक्ष …

Read More »

कर्जत वाकसच्या उपसरपंचपदी भाजपच्या रंजना भागीत

कर्जत : बातमीदार तालुक्यातील वाकस ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर भारतीय जनता पक्षाच्या रंजना विठ्ठल भागीत यांची बिनविरोध निवड झाली आहे. नेरळ जवळील वाकस ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच असलेल्या जगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच सुलक्षणा संजय तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी उपसरपंच पदासाठी भारतीय …

Read More »

फळसगाव-पाचाड रस्ता रुंदीकरणात शेतजमिनींचे नुकसान

नुकसानभरपाईच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष महाड : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर ते किल्ले रायगड या मार्गाचे रुंदीकरण सुरु करण्यात आले असून, या रुंदीकरणात ज्यांच्य जमिनी गेल्या आहेत, त्या शेतकर्‍यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. किल्ले रायगडाकडे येण्यासाठी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथून पाचाड आणि पुढे …

Read More »

वीज वितरण कंपनीने तोडली सिद्धेश्वर, खांडसई शाळांची वीज

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर (बुद्रुक) ग्रामपंचायतीने  वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची लेखी विनंती करूनही महावितरणने ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धेश्वर आणि खांडसई गावातील मराठी शाळांची वीज जोडण्या तोडण्याची तत्परता दाखविली. कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. मात्र महावितरणच्या वाढीव वीजबिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या वीज देयके न दिलेल्यांचे …

Read More »