Breaking News

Monthly Archives: April 2021

कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराचा खर्च महापालिकेमार्फत करण्यात यावा : परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाबाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च पनवेल महानगरपालिकेमार्फत करण्यात यावा, अशी मागणी व स्मरणपत्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहे.या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड-19) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, …

Read More »

‘रेमडेसिवीर’ तातडीने उपलब्ध करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील विशेषतः पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोविड रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन सहजरित्या मिळावे याकरिता नेमणूक केलेल्या घाऊक विक्रेत्यांना ते उपलब्ध करून देण्याची तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे अन्न व औषधे प्रशासनमंत्री …

Read More »

कोरोना संकटात पाणीटंचाईच्या झळा

रायगडात 157 गावे, वाड्यांना टँकरने जलपुरवठा अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना संकटात रायगड जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील 157 गावे आणि वाड्यांमधील 16 हजार 855 नागरिकांना 27 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.रायगड जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल, मे महिन्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन …

Read More »

गुड न्यूज! स्पुटनिक लस 1 मे रोजी होणार भारतात दाखल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोना विषाणूविरोधात प्रभावशाली ठरलेली रशियाची बहुचर्चित स्पुटनिक-व्ही लस भारतात दाखल होणार आहे. 1 मे रोजी या लसीची पहिली खेप भारतात दाखल होईल, अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)चे प्रमुख किरील दमित्रिव यांनी दिली. दरम्यान, याच दिवसापासून भारतात तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे.दमित्रीव म्हणाले, स्पुटनिक …

Read More »

Comparatif Meilleurs Site Pari Sportif Foot

Comparatif Meilleurs Site Pari Sportif Foot La stratégie conseillée par la plupart des bookmakers français, qu’il ne faut JAMAIS utiliser. Le système en 4 paris simultanés (75% de chance de gagner) pour gagner beaucoup et rapidement – Démonstration sur Winamax avec ROI de 686%.

Read More »

Список Надежных, Лицензированных На Территории России Букмекеров

Список Надежных, Лицензированных На Территории России Букмекеров Без этой процедуры пользователи не могут вносить депозит, делать ставки и выводить выигрыш. Пройти идентификацию можно удаленно на сайте БК, через Киви или очно в ППС букмекера.

Read More »

Лучшие Российские И Европейские Букмекеры Новости Спорта

Лучшие Российские И Европейские Букмекеры Новости Спорта Покер-рум из сети GGnetwork, принимающий игроков из Латвии и Эстонии, с игроками из стран Азии. Возможность игры в сети partypoker для латвийских и эстонских игроков.

Read More »

कोविड सेंटरमधील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

उरण ः प्रतिनिधी कोरोनाने देशात व राज्यात हाहाकार माजविला आहे. उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरणमध्ये असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. या समस्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उरणमधील पत्रकारांनी ई-मेलद्वारे पाठविले आहे. याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना …

Read More »

गटार स्वच्छतेबाबत पोशीर ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशीर गावामधील प्रकाश भाऊ राणे यांच्या घरासमोरील सार्वजनिक गटाराची गेल्या अनेक महिन्यांपासून साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेरळ-कळंब रस्त्यालगत पोशीर गावात प्रकाश भाऊ राणे यांचे घर आहे. या घराला लागून सार्वजनिक गटार आहे. मात्र या गटारांची स्वच्छता …

Read More »

उरणमध्ये कडकडीत बंदला नागरिकांचा प्रतिसाद

उरण ः वार्ताहर कोरोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जारी केलेल्या दोन दिवसांच्या कडकडीत बंदला उरण तालुक्यामधील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे चित्र उरण बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. उरण तालुक्यात शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. त्यामुळे उरण शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ …

Read More »