Breaking News

Monthly Archives: April 2021

पर्यावरण ही सर्वांची जबाबदारी

प्रदूषणाचा निषेध करण्यापलीकडे आपली उडी जात नाही. उपाय सुचविणे, आपापल्या परिसरात योग्य त्या यंत्रणा वापरणे, पाठपुरावा करणे यासाठी समाज जागा व कृतिशील हवा… दिल्लीतील हवेचा दर्जा धोकादायक झाल्यावर पर्यावरण चर्चेला जोर चढला. संकट गडद झाल्याशिवाय आपण जागे होत नाही. दिल्लीपाठोपाठ इतर अनेक शहरांनाही भविष्यात अशा संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ …

Read More »

कोरोनामुळे औषधांची खरेदीही ऑनलाइन

नवी मुंबई : प्रतिनिधी शहरात अनेक मेडिकल स्टोअरमध्ये गर्दी होत असून, त्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही गर्दी टाळण्यासाठी नियमित औषधे घेणार्‍या ग्राहकांनी ऑनलाइन औषधे खरेदीला पसंती दिली आहे. अनेक लोक आपल्या नेहमीच्या ठरलेल्या औषध दुकानदाराकडून औषधे खरेदी करीत असतात. बहुतांश दुकानदार नेहमीच्या ग्राहकांना बिलात सूट देतात. ज्येष्ठ …

Read More »

तळोजा एमआयडीसीतील कामगारांची अॅण्टीजेन चाचणी

तळोजा : रामप्रहर वृत्त कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल आणि तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने तळोजा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी 15 व 16 एप्रिल रोजी रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टीएमएच्या इमारतीतील दुसर्‍या मजल्यावर हे शिबिर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटी-पीसीआर …

Read More »

एपीएमसीमधील इमारतीला आग

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बंद कार्यालयात ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते. शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या …

Read More »

नाका कामगारांवर उपासमारीची वेळ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून दोन महिन्यांपूर्वी आलेल्या नाका कामगारांनी नवी मुंबईतील नाके पुन्हा गजबजले होते, पण आता 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ठेकेदारांची दैनंदिन कामे ठप्प झाल्याने अनेक नाका कामगारांनी गावची वाट धरली आहे, मात्र ज्यांना गावी जाण्यासाठी तिकिटाला पैसेही नाहीत, अशा नाका कामगारांवर …

Read More »

नवी मुंबईत बोगस कोरोना अहवाल बनविणारे अटकेत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवेत येणार्‍या कंपन्यांमधील कामगारांना कोरोना टेस्टिंग करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार रबाले एमआयडी मधील कंपन्यांनी केलेल्या कोरोना टेस्टिंगचे बोगस रिपोर्ट तयार करणार्‍या तीन जणांना पोलिसांनी अटक केले आहे. कोरोना रिपोर्टमधील क्यूआर कोड स्मार्ट फोनने स्कॅन करून पडताळणी करा, असा सल्ला तज्ञांनी दिला. …

Read More »

ठाकरे सरकारची मदत तुटपुंजी

पनवेलमधील रिक्षावाल्यांनी व्यक्त केली खंत भाड्याने रिक्षा चालविणार्‍यांचीही मदतीची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात सुमारे प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलमध्ये परवानाधारक असलेले रिक्षाचालक सुमारे 25 हजार रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांनी मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याची खंत व्यक्त केली आहे, तर भाड्याने रिक्षा चालविणार्‍या चालकांनी या मदतीचा लाभ आम्हालाही द्यावा, अशी मागणी …

Read More »

मविआ सरकारची हुकूमशाही

रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता. तशाच प्रकारे महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होऊन लोकांचा जीव जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’त बसून आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष भाजपकडून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असताना तेसुद्धा राज्य सरकार करू देत नाहीए. ही अडवणूक नाही तर काय… कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्राची …

Read More »

हापूस आंब्याची आवक घटली

नवी मुंबई : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाडव्याला आंब्याची विक्री व आवक झाली होती, मात्र पाडव्यानंतर आवक वाढण्याऐवजी कमी झाली असून मागणीदेखील कमी झाली आहे. कोरोना, अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे आवक 50 टक्क्यांनी घटली. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले असून, यंदा पाडव्याला वाढीव दरातच आंबा खरेदी करावा …

Read More »

उरणमध्ये नियम मोडणार्यांवर कारवाई सुरूच

उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता उरण बाजार पेठ शनिवार व रविवार दोन दिवस बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मिनी लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच एक भाग म्हणून अत्यावशक सेवा वगळता बाकी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उरण बाजार पेठण्यात आली …

Read More »