भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांचे निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त देशभरात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 मेपासून सुरू होणार्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसीकरण केंद्र निश्चित करण्याबाबत भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख …
Read More »Monthly Archives: April 2021
कोरोना संकटात गरजूंना मदतीचा हात
पंचशीलनगर सामाजिक संस्थेतर्फे अन्नदान पनवेल ः वार्ताहर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे गोरगरीब लोकांचे रोजगार बंद पडले आहेत. याची सामाजिक जान ठेवत पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेमार्फत गरीब, गरजूंना खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाची माहिती देताना …
Read More »पोलीस ठरले रुग्णांसाठी देवदूत!
लाइफ लाइन हॉस्पिटलला तत्काळ ऑक्सिजन पुरवठा पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा अचानकपणे कमी झाला होता. अशा वेळी नवी मुंबई गुन्हे शाखेची पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला धावून आली. काही तासांतच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. पनवेलच्या लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये …
Read More »भारताच्या सात महिला हॉकीपटू कोरोना पॉझिटिव्ह
बंगळुरू ः वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्यासह सात खेळाडू तसेच दोन साहाय्यक कर्मचार्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (साइ) सराव शिबिराला सुरुवात होण्याआधीच या सर्वांचे करोना अहवाल सकारात्मक आले आहेत. या खेळाडूंमध्ये रामपाल, रविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, …
Read More »मायदेशात परतण्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय करा
मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलच्या 14व्या हंगामात काही परदेशी खेळाडूंनी स्पर्धेच्या मधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यात अधिकतर खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने आपल्या देशातील बोर्डाला चार्टर्ड प्लेनची सोय करण्याची मागणी केली आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणार्या ख्रिस लीन या खेळाडूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती केली आहे की, …
Read More »बार्सिलोना ओपनचा राफेल मानकरी
बार्सिलोना ः वृत्तसंस्था जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने स्टीफनोस सितसिपासला 6-4, 6-7(6), 7-5 असे पराभूत करीत 12व्यांदा बार्सिलोना ओपन स्पर्धा जिंकली आहे. नदालने इल्या इवाश्का, केई निशिकोरी, कॅमेरून नॉरी आणि पाब्लो कॅरेनो बुस्टा अगुट यांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वी नदालने 2018मध्ये बार्सिलोना ओपनच्या अंतिम …
Read More »विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत दीपिका, अतानूला सुवर्णपदक
ग्वातेमाला सिटी ः वृत्तसंस्था भारताचे अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतानू दास यांनी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करीत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदकासह आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दीपिकाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीतील तिसरे सुवर्णपदक प्राप्त केले. दीपिकाचा …
Read More »कोलकाताची पंजाबवर मात
चार पराभवानंतर साकारला विजय अहमदाबाद ः वृत्तसंस्था येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्जवर पाच गडी राखून विजय मिळवला. कोलकाताने आधी भेदक गोलंदाजी करून पंजाबला 20 षटकांत नऊ बाद 123 धावांमध्ये रोखले. त्यानंतर 17व्या षटकात विजय मिळवला. कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनला सामनावीर पुरस्काराने …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळती
त्रिस्तरिय व्यवस्थेमुळे अनर्थ टळला, रुग्ण सुरक्षित पनवेल : प्रतिनिधीयेथील महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 27) दुपारी पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून ऑक्सिजन गळती झाली. ही बाब लगेच लक्षात आल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, यामुळे रुग्णांना कोणताही त्रास झाला नसल्याचे समजते.पनवेल उपजिल्हा …
Read More »दिलासादायक! देशात 24 तासांमध्ये अडीच लाखांहून अधिक कोरोनामुक्त
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतात गेल्या काही दिवसांपासून उच्चांक नोंदवणार्या दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत थोडा दिलासा मिळाला आहे. देशात मंगळवारी (दि. 27) सकाळी संपलेल्या 24 तासांत तीन लाख 23 हजार 144 रुग्णांची नोंद झाली, तर 2771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत दोन लाख 51 हजार 827 रुग्ण उपचारानंतर …
Read More »