कळंबोली : बातमीदार उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 44वी वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. या सभेस सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदवला व सभा यशस्वी केली. उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि.ची 44वी वार्षिक सभा संस्थेचे चेअरमन नवनीत गावंड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाइन झाली. यामध्ये 289 सभासदांनी ऑनलाइन पद्धतीने …
Read More »Monthly Archives: April 2021
पोलादपूरजवळ कंटेनर कलंडला; चालक जखमी
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये असलेल्या धामणदिवी (ता. पोलादपूर) गावालगत गुरूवारी (दि. 1)पहाटेच्या सुमारास एक कंटेनर कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, कशेडी टॅप वाहतूक पोलिसांनी तातडीने एकेरी वाहतूक सुरू केल्याने महामार्गावरील वर्दळ सुरळीत राहिली. चालक मोहम्मद अहमद सिद्दिकी (वय 26, मुळ रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश, …
Read More »केंद्र सरकारच्या पीएमजी दिशा अंतर्गत आदिवासींसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण
पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्य नागरिकांनाही डिजिटल होता यावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून ग्रामीण नागरिकांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने पीएमजी दिशा हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. याच कार्यक्रमांतर्गत श्रीया फाऊंडेशन पाले आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोरळवाडी …
Read More »सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरारी आरोपी अखेर जेरबंद
पनवेल ः वार्ताहर खारघर येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला चेंबूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अभिषेक अजित खरात (31) असे या आरोपीचे नाव असून, 3 फेब्रुवारी अभिषेक आणि त्याचा साथीदार तेजस देवळेकर (19) या दोघांनी आपल्या ओळखीतील 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करुन पलायन …
Read More »रेशन कार्डसंदर्भातील प्रश्न मार्गी लावा; अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा दिव्यांगांचा इशारा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग प्रतिनिधींनी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि नायब तहसीलदार नरेश पेडवी यांची नुकतीच भेट घेऊन दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न मांडले. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेचे रेशन कार्डची सुविधा मिळणे गरजेचे आहे, परंतु एक दीड वर्ष होऊनही रेशन कार्ड मिळत नाही. ज्यांचे अंत्योदय योजनेतील रेशन …
Read More »