जिद्द, दूरदृष्टी, आत्मविश्वास, परिस्थितीवर स्वार होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, परिश्रम करण्याची अमर्याद क्षमता या सार्या गोष्टींच्या एकत्रित समुच्चयाचे नाव म्हणजे मा. रामशेठ ठाकूर होय. माणसाला गाठता येणे शक्य असलेले सगळे मोठेपण गाठणे आणि त्याच वेळी आपले पाय मात्र जमिनीत घट्ट रोवून आपल्या लोकांच्यात राहणे ही कठीण गोष्ट ठाकूरसाहेबांनी त्यांच्या आयुष्यात अगदी …
Read More »Monthly Archives: June 2021
वीजपुरवठा सुरळीत करणार्या महापारेषणच्या अधिकारी व कर्मचार्यांचे ऊर्जामंत्र्यांकडून कौतुक
मुंबई : रामप्रहर वृत्त तौत्के चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे राज्यातील वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, खंडित झालेला वीजपुरवठा युध्दपातळीवर सुरळीत केल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणच्या अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले आहे. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रणकक्ष स्थापन करण्याचे …
Read More »एसटी स्टँड रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू
नेरळ विकास प्राधिकरणकडून 86 लाखांचा निधी कर्जत : बातमीदार नेरळ एसटी स्टँडकडे जाणारा रस्ता गेली दहा वर्षे खड्ड्यात हरवला होता. रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी निधीदेखील उपलब्ध नव्हता. मात्र नेरळ विकास प्राधिकरणाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर आता नेरळ एसटी स्टँड रस्त्याचे काँक्रीटकरण केले जात असून पुढील दहा वर्षे …
Read More »सुधागड कवेळे येथे बोअरवेल ट्रक उलटला
एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी पाली : रामप्रहर वृत्त चालकाचा ताबा सुटल्याने सुधागड तालुक्यातील कवेळे गावाजवळ घाट वळणार सोमवारी (दि. 31) सायंकाळी बोअरवेल ट्रक पलटी झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ट्रक चालक छोटू …
Read More »मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता तीन वर्षे फलकावरच!
थेरोंडा ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत; संबंधित खाते झोपेत रेवदंडा : प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला रेवदंडा हायस्कुल ते थेरोंडा हा रस्ता गेली तीन वर्षे फलकावरच आहे. ग्रामस्थ नूतन रस्त्याच्या प्रतीक्षेत असून संबंधित खाते झोपले असल्याचा आरोप केला जात आहे. रेवदंडा हायस्कुल ते थेरोडा रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करण्यात …
Read More »नित्यनव्याचा ध्यास घेतलेला शिक्षणमहर्षि
पत्रकारितेत 50 वर्षे सक्रिय असल्याने मानवी स्वभावांचे अनेक नमुने जवळून बघायला मिळाले. बहुतेककरून जास्त माणसं ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ याच वर्गवारीतील अधिक आढळतात. तथाकथित समाजसेवकांमध्ये तर समाजसेवेच्या नावाखाली लोकांच्या तोंडचे तूप आपल्या पोळीवर ओढून कसे घेता येईल हेच बघणारे जास्त भेटतात. स्वत:च्या तोंडचा घास समोरच्या भुकेल्याला देणारा एखादाच! त्यातही असे …
Read More »रयतेचा आधारवड
महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराजांचे बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य आपल्या खांद्यावर घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली व दिनांक 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. कर्मवीर अण्णांनी आपल्या अफाट कर्तृत्वाने बहुजन …
Read More »आभाळाएवढा माणूस
महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय औद्योगिक इतिहासात ज्या थोर व महात्मीय व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने नवी दिशा दिली, त्या व्यक्तींमध्ये मा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. आशिया खंडात नावाजलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथून ‘कमवा व शिका’ योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे …
Read More »Wettanbieter Mit Lizenz In Deutschland
Wettanbieter Mit Lizenz In Deutschland Die verschiedenen Wettanbieter ohne deutsche Lizenz mit einer Lizenz der MGA sind dazu verpflichtet, feste Einzahlungs-, Einsatz- und Verlustlimits vorzugeben.
Read More »