Breaking News

Monthly Archives: August 2021

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी 100 कोटी

पोलादपूर ः प्रतिनिधीपुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या वतीने देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. कोकण …

Read More »

मशाल मोर्चाचा सर्वत्र एल्गार

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 9) उरण तालुक्यातील जासई येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला होता. तेथे मुख्य मशालीने प्रज्वलित करण्यात आलेल्या मशाली सायंकाळी रायगड जिल्ह्यासह …

Read More »

अकरावीची सीईटी रद्द

उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका मुंबई : प्रतिनिधीइयत्ता अकरावीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले आहे. हा निर्णय म्हणजे सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. इयत्ता दहावीच्या …

Read More »

रोटरी क्लबच्या वतीने पूरग्रस्थ गावांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर, रोटरी क्लब ऑफ पेण, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन व रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने (सिनर्जी प्रोजेक्ट) महाड तालुक्यातील पूरग्रस्थ गावांना भेट देऊन, प्रत्यक्षात त्या गावांची पाहणी करून त्यांना त्याक्षणी मदत करण्यात आली. चारही रोटरी क्लबने सुमारे 435 …

Read More »

वाशी गाव येथे पेटली नामकरणाची मशाल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या लढ्याच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी सोमवारी (दि. 9) ऑगस्ट क्रांतिदिनी सर्वपक्षीय कृती समिती अंकित नवी मुंबई महानगपालिका क्षेत्र समन्वय समितीच्या वतीने वाशी गाव येथे मशाल मार्चचे आयोजन करण्यात आले. …

Read More »

अस्मितेच्या मशाली पेटल्या!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्रांनी पुकारलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. 10 जूनला मानवी साखळी आंदोलन, 24 जून रोजी सिडको घेराव आंदोलन आणि आता मशाल मोर्चाने वातावरण ‘दिबा’मय होऊन गेल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांनी करून घेतली तत्परतेने स्वच्छता मोहीम

पनवेल : वार्ताहर शहरातील प्रभाग क्रं. 19 मधील एम.जी. रोड, टपाल नाका येथील माधव मेडिकल जवळ, तसेच पांजर पोळ रोडवर नगरसेवक राजु सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांनी महापालिका कर्मचार्‍यांकडून सपाई करून घेतली. या परिसरात कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली होती. येथून जाताना दुर्गंधी येत होती. त्यामुळे नगरसेवक राजु …

Read More »

‘आर्या प्रहर’चा आठवा वर्धापन दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त साप्ताहिक आर्या प्रहरचा आठवा वर्धापन दिन दुर्मिळ वनौषधी रोपे भेट देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ‘आर्या प्रहर’चे संपादक सुधीर पाटील, पत्रकार दत्तू कोल्हे यांच्या हस्ते 250 दुर्मिळ वनौषधी रोपे भेट देण्यात आली, तसेच मनीषा साठे यांच्या हस्ते कळंबोली येथे वनौषधी रोपे लावण्यात आली. …

Read More »

फेडेक्स एक्स्प्रेसकडून महाडच्या पूरग्रस्तांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त फेडेक्स कॉर्पची (एनवायएसई : एफडीएक्स) उपकंपनी आणि जगातील सर्वांत मोठी एक्स्प्रेस वाहतूक कंपनी फेडेक्स एक्स्प्रेस महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत पुरवण्याच्या युनायटेड वे मुंबईच्या प्रयत्नांमध्ये सहयोग देत आहे. त्या अनुषंगाने फेडेक्स एक्स्प्रेसने रायगड जिल्ह्यातील महाड येथे 14 टनांपेक्षा जास्त खाद्यपदार्थ व स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू पोचत्या केल्या आहेत. …

Read More »

‘इंडियन ऑइलटँकिंग’ची शेजारधर्म मोहीम

कोविड काळात उरणकरांना दिला मदतीचा हात उरण : विशेष प्रतिनिधी ‘इंडियन ऑइलटँकिंग’ची शेजारधर्म मोहीम उरणमधील धुतूम, रांजणपाडा, जसखार व चिर्ले या चार गावांत राबवण्यात आली. कोविड साथीचा मुकाबला करणार्‍या रायगड जिल्ह्यातील या चार गावांत 1263 लसीकरणे व बोकडविरा कोविड सेंटरला 400 लिटर ऑक्सिजनच्या टाक्या पुरवत ‘इंडियन ऑइलटँकिंग’ने जिल्ह्याशी असलेली सामाजिक …

Read More »