विविध प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनींची उपलब्धता सहज सुलभ होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भूसंपादन कायद्यात होऊ घातलेले बदल देशवासीयांचा सातबारा उतारा हे भाडेकराराचे पत्र असावे आणि शेतसारा हा भाडेपावतीचा कागद ठरावा, असे चित्र उभे करीत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका महसूल विभागाची असून या महसूल विभागांतर्गत भूमिअभिलेख विभागासह नोंदणी विभागामध्येदेखील होणारे बदल …
Read More »Yearly Archives: 2021
अलिबागेत दोन ट्रकची समोरासमोर ठोकर, एकजण जखमी
अलिबाग : प्रतिनिधी येथील आरसीएफ कॉलनीजवळ बुधवारी (दि. 13) दोन ट्रकची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात एका ट्रकचा चालक जखमी झाला. त्याच्यावर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. उसर येथून एचपी गॅस घेऊन ट्रक चालक हा बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास …
Read More »द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा बर्निंग थरार
खोपोली, खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी मुबंई-पुणे द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री बाराच्या सुमारास एका आयशर टेम्पोने अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. मुबंईकडून पुण्याकडे जाणारा आयशर टेम्पो काही तांत्रिक बिघाड असल्याने महामार्गावरील रसायनी हद्दीत बंद पडला होता. पोलिसांच्या गस्ती पथकाने त्या टेम्पोला एका बाजुला करुन बँरिगेट्स लावले होते. …
Read More »नेरळकर पीत आहेत गढूळ पाणी
जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याचा परिणाम कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ गेल्या काही दिवसापासून गढूळ पाणी पीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. नेरळ पूर्व भागात गढूळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चादेखील नेला होता. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणार्या योजनेतील …
Read More »लहान मुलांसाठी ‘कोवॅक्सिन’ला अद्याप परवानगी नाही!; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील 2 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या कोवॅक्सिन लसीला भारतीय औषध नियंत्रक मंडळाकडून (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी अद्याप मंजुरी दिलेली नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. या लसीला वापरासाठी मंजुरी मिळाल्याचे वृत्त मंगळवारी (दि. 12)दुपारी माध्यमांनी दिले होते. त्यावर आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण …
Read More »अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे सल्लागार
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून माहिती व नभोवाणी मंत्रालयाचे माजी सचिव अमित खरे यांची नियुक्ती झाली आहे. उच्च शिक्षण सचिव पदावरून ते 30 सप्टेंबरला निवृत्त झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने खरे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. यासंबंधीचा आदेश मंगळवारी (दि. 12) जारी करण्यात आला. त्यांची ही नियुक्ती …
Read More »गव्हाण कोपरमध्ये शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार पनवेल तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात शासकीय दाखले वाटप शिबिरांचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत मंगळवारी (दि. 12) गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत …
Read More »एकनाथ खडसेंना मोठा धक्का; पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. 12) अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्या विरोधात …
Read More »जनतेसाठी भाजप सदैव कार्यरत; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नवी मुंबई ः प्रतिनिधीमी कोणत्या पदावर आहे हे महत्त्वाचे नाही. गेली दोन वर्षे घरी न थांबता जनतेत मिसळतो. सामान्य जनतेची कामे करतो. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत. त्यामुळे आजही मला मुख्यमंत्री असल्याचे वाटते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 12) नवी मुंबईत …
Read More »कोर्टाची जनजागृती बाईक रॅली
पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण देशात जागरूकता आणि संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ हे घोषवाक्य घेऊन पेण न्यायालयाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. पेण न्यायालयाच्या न्या. आर. एन. मुजावर व सहदिवाणी न्या. पी. सी. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper