Breaking News

Monthly Archives: April 2022

गुढीपाडवा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा!  कोणत्याही शुभकार्याला  या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते. वसंत ऋतुचं आगमन या दिवसापासून होतं. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासून सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी, नव्या वास्तूत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ करतात. हिंदु समाजात आपापल्या घराच्या …

Read More »

नामदेववाडीतील प्रश्न सिडकोशी चर्चा करून सोडविणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : वार्ताहर वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नामदेववाडी येथील जागा व राहती घरी सिडकोने पुनर्वसन योजनेंतर्गत संपादित केलेली आहे, पण तेथील रहिवाशांचा काही प्रश्न उरला आहे. या संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागातील रहिवाशांनी भेटीस येऊन त्यांची समस्या मांडली आहे. या समस्येवर सिडकोशी चर्चा …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात बैठक

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडली स्थानिकांची भूमिका पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबातचा जीआर राज्य शासनाने काढला आहे, मात्र हा निर्णय घेताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना असणार्‍या समस्या जाणून घेतल्या नाही किंवा कोणतीही चर्चा केली नाही. या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पावले …

Read More »

पनवेल, उरण, चौककरांना गुढीपाडव्याची विकासभेट

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या पनवेलमध्ये – 7700 कोटींच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल व उरण तालुक्यातील 7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार …

Read More »

मुलांचे संगोपन चांगल्याप्रकारे करणे हे आदर्श पालकांचे लक्षण आहे -तीर्थ स्वरूपदास स्वामी

स्वामींनी कर्जतमध्ये घेतली पालकांची शाळा कर्जत : प्रतिनिधी मुलांचे संगोपन करण्याच्या अनेक पद्धती आहेत.  पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल, टीव्हीपेक्षा चांगल्या गोष्टी ऐकायला व वाचायला शिकवल्या पाहिजेत. वयाच्या सहा वर्षांपर्यंत त्यांचे लाड करा मात्र त्यानंतर 16 वर्षांपर्यंत त्यांना शिस्त लावण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला गुरुकुलच्या तीर्थ स्वरूपदास स्वामींनी पालकांना दिला. कर्जत …

Read More »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला सहा महिन्याचा कारावास

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष व अति सत्र न्यायाधीश सईदा शेख यांनी आरोपीला बुधवारी (दि. 30) सहा महिन्याची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड ठोठावला. अलिबाग येथील हिराकोट तलाव परिसरात 2 जुलै 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील पीडिता ही तिच्या मित्रांसह …

Read More »

महावितरणने मार्च 2021 ते मार्च 2022 या वर्षात

पेणमध्ये पकडली 38 लाख 63 हजार 940 रुपयांची वीजचोरी पेण : प्रतिनिधी महावितरणच्या पेण मंडळाने थकीत वीजबिल वसुल करण्यावर भर दिला असून, दरमहा सहा कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मार्च महिन्यात पाच कोटी 17 लाख रुपयांची थकीत वीजबिल वसुली करण्यात आहे आहे. दरम्यान, मार्च 2021 …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या माणगावात

भाजपतर्फे स्वागताची जोरदार तयारी माणगाव : प्रतिनिधी इंदापूर-दिघी पोर्ट आणि महाड ते रायगड किल्ला या रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवारी (दि. 3) इंदापूर-विघवली येथे येत असून, त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिली. प्रसार माध्यमांजवळ …

Read More »