वस्तूंच्या वापराविषयी मार्गदर्शन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात नुकतीच एकल वापर (सिंगल बुज) प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. माजी महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक, विक्री आणि वापर करणार्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना, …
Read More »Monthly Archives: July 2022
कर्जतचे पाली-भूतीवली धरण ओव्हरफ्लो
कर्जत : बातमीदार पाटबंधारे विभागाने बांधलेले कर्जत तालुक्यातील पाली-भूतीवली धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. मात्र कालवे पूर्ण झाले नसल्याने धरणाचे पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. दरम्यान, या धरणावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. कर्जत-नेरळ रेल्वेपट्ट्यातील सुमारे 1100 हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे या प्रमुख हेतूने पाटबंधारे विभागाने भिवपूरी रोड रेल्वेस्थानकासमोर …
Read More »तिघर शाळेचा अनोखा उपक्रम
शालेय मंत्रिमंडळ निवड करण्यासाठी प्रतिकात्मक इव्हीएम मशीनचा वापर कर्जत : बातमीदार तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या तिघर शाळेमध्ये प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना या मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने तिघर (ता. कर्जत) येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी ईव्हीएम मशीन प्रतिकृतीच्या सहाय्याने शाळेच्या मंत्रिमंडळाची निवडणूक घेतली. …
Read More »पेणमध्ये आनंदमंगल त्रैमासिकाचे प्रकाशन
पेण : प्रतिनिधी पुज्य आबा महाराज परांजपे यांनी स्थापन केलेल्या मंगलवन संस्थानने यंदा गुरुपौर्णिमेला सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त संस्थेच्या पेण येथील साधनाश्रमात प्रवचनकार राजेंद्र पाटणकर हस्ते आनंदमंगल त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष शरद मोरे, कार्यवाह सुगम खोपकर, त्रैमासिकाचे संपादक नंदकुमार कोरगांवकर, सहसंपादक अनंत …
Read More »चिखले आश्रमशाळेत स्वच्छता जनजागृती
अलिबाग ़: प्रतिनिधी कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालयाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्या जन शिक्षण संस्थान-रायगड या संस्थेतर्फे सोमवारी (दि. 18) चिखले (ता. पनवेल) येथील आदिवासी आश्रम शाळेत स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक विजय कोकणे आणि …
Read More »मुरूडमध्ये हिमोडायलिसीस मशीनचे उद्घाटन
मुरूड : प्रतिनिधी संजीवनी आरोग्य सेवा संस्था मुरूडसह म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांतील रुग्णांना डायलिसिस सेवा देत असून, रुग्णांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. मकबुल कोकाटे यांनी मुरूड येथे केले.मुरूड येथील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेला आश्रयदाते डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी दिलेल्या आठ लाख रुपये किमतीच्या …
Read More »कर्जतमध्ये श्रवणयंत्रांचे वाटप
भाजप नेते निल सोमय्यांची उपस्थिती कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष कर्जत विधानसभा मतदारसंघ, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्जत येथे श्रवणयंत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात 64 लोकांना श्रवणयंत्रे देण्यात आली. या शिबिराला मुंबईचे माजी नगरसेवक निल सोमय्यांनी भेट दिली. कर्जत शहरातील विठ्ठल …
Read More »पाली अंबा नदीपुलाची दैनावस्था
रेलिंग तुटल्या, खड्डे व चिखल; अपघाताचा वाढला धोका पाली : प्रतिनिधी सततच्या मुसळधार पावसामुळे मागील आठवड्यात वाकण-पाली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदीवरील जुन्या पुलावरून 4 ते 5 वेळा पाणी गेले. त्यामुळे या पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय पुलावर मोठमोठेे खड्डे पडले आहेत. पुलाच्या एका बाजूला चिखल व …
Read More »दुर्गप्रेमींनी शोधला ऐतिहासिक ’साबईगड’
टेहळणीचा किल्ला असल्याचा निष्कर्ष कर्जत ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साबईगड हा डोंगरी किल्ला असल्याचे कर्जत आणि पुण्यातील दुर्गप्रेमी मित्रांच्या शोधमोहिमेतून समोर आले आहे. हा किल्ला टेहळणीसाठी असल्याचा निष्कर्ष या दुर्गप्रेमींनी काढला आहे. पुण्यातील निहार श्रोत्री, कर्जत येथील मंदार लेले, अभिजित मराठे, शर्वरीश वैद्य, कौस्तुभ परांजपे आणि भाविक आव्हाड …
Read More »नेरूळ भाजपच्या वतीने विविध कार्यक्रम
नवी मुंबई ः प्रतिनिधी नेरूळ प्रभाग 34 भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी, कुकशेत गावच्या क्रिडांगणावर चार दिवसीय पावसाळी क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन रविवारी (दि. 17) माजी सरपंच बाळाराम पाटील, पांडुरंग कडू, अशोक मोरावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत …
Read More »