पालकमंत्री उदय सामंत यांची अलिबाग येथे ग्वाही अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करावयाचे आहे. आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून जिल्ह्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेला विकासनिधी संबंधित यंत्रणांनी विहीत कालावधीत खर्च करावा, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. 13) येथे …
Read More »Monthly Archives: October 2022
नवे वीज मनोरा धोरण शेतकर्यांना सक्षम करणार
सरकारच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त अतिउच्चदाब पारेषण वाहिन्यांच्या मनोर्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास मान्यता देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचे प्रदेश भाजपने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे शेतकर्यास न्याय्य मोबदला मिळून शेतकरी अधिक सक्षम होईलच, शिवाय वीजपुरवठ्याचे जाळेही मजबूत होईल, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »नवी मुंबईत फिफा वर्ल्डकप फिव्हर
पनवेल मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला सामन्याचा आनंद पनवेल ः प्रतिनिधी नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील सामने होत आहेत. पनवेल महापालिकेने ते पाहण्याची संधी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिली. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना पाहून विद्यार्थी भारावून गेले. जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉल …
Read More »उमेदवारांच्या समर्थनार्थ चौकमध्ये आज जाहीर सभा
पनवेल ः रामप्रहर वृत्त खालापूर तालुक्यातील चौक, लोधिवली, आसरे व तुपगाव या चार ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या रविवारी असून भाजप बाळासाहेबांची शिवसेना, मनसे व रिपाई (आठवले गट) या परिवर्तन आघाडी अर्थात युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 13) सायंकाळी 5 वाजता भव्य जाहीर सभा चौक येथे होणार आहे. या सभेला …
Read More »कामोठेतील दवाखान्याचे परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 35 येथे नव्याने श्री डेंटल केअर हा दातांचा दवाखाना डॉ. श्रृतीका ननावरे यांनी हे दवाखाना सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 12) झाले. कामोठे परिसरात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे परिसरात नवनवीन उद्योग …
Read More »रायगडातील 543 शाळा होणार बंद
पटसंख्या कमी असल्याने निर्णय; माहिती संकलनाचे काम सुरू अलिबाग ः प्रतिनिधी राज्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्य शाळा बंद करण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास रायगड जिल्ह्यातील जवळपास 543 शाळा बंद होण्याची शक्यता आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती जमा करण्याच्या सूचना शिक्षण अधिकार्यांनी गटशिक्षण अधिकार्यांना दिल्या आहेत. …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या 1,043 विविध पदांना शासनाची मान्यता
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेला राज्य शासनाने आवश्यक असलेल्या 1,043 पदांच्या सेवा प्रवेश नियमास मान्यता दिली आहे. सेवा प्रवेश व सेवा वर्गीकरणाच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी प्राप्त करून आणल्याबद्दल, महापालिका मुख्यालयात मंगळवारी (दि. 11) महापालिकेतील सर्व विभाग प्रमुखांनी आयुक्तांचे तसेच उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त सुवर्णा देखणे तसेच आस्थापना विभाग प्रमुख नामदेव …
Read More »उरण स्फोटातील जखमी तिसर्या कामगाराचाही मृत्यू; ग्रामस्थांमध्ये हळहळ
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील बोकडविरा येथील वायू विद्युत निर्मिती केंद्रात 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या बॉयलरच्या झालेल्या भीषण स्फोटात सहाय्यक अभियंत्यासह तीन कामगार 80 ते 85 टक्के भाजले होते. त्यातील विवेक धुमाळे यांचा जागीच मृत्य झाला. बोकडविरा येथील दुसरा कामगार विष्णू पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर डोंगरी येथील रहिवासी …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंना ढाल-तलवार
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाने दिले चिन्ह मुंबई ः प्रतिनिधी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल-तलावर हे चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव व मशाल चिन्ह दिले होते, तर शिंदे गटाला नव्याने तीन …
Read More »जेएनपीए बंदरातून 500 कोटींचे ड्रग्ज जप्त
उरण ः संत्र्यांच्या आडून 1476 कोटींच्या अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशपाती, हिरव्या सफरचंदांच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या एका कंटेनरमध्ये 500 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याआधी या महिन्याच्या सुरुवातीलाच संत्र्यांच्या एका खेपेतून 198 किलो मेथ आणि नऊ किलो कोकेन असा 1476 कोटी …
Read More »