Breaking News

Monthly Archives: October 2022

स्वदेशी तंत्रज्ञान क्रांती

फाईव्ह जी इंटरनेट सेवेच्या शुभारंभाने भारताच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ दूरसंचारच नव्हे; तर शिक्षण, आरोग्य, कृषी यांसारख्या क्षेत्रांनाही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून हळूहळू या सेवेचे जाळे देशभर विस्तारणार आहे. आगामी काळ हा तंत्रज्ञानाचा …

Read More »

भाजपतर्फे सुधागडात आदिवासींना धान्यवाटप

सुधागड ः रामप्रहर वृत्त महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 2) सुधागड तालुक्यातील आदिवासींना 50 धान्य किटचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईर्स कादरी यांच्यातर्फे हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन देखील करण्यात …

Read More »

पाइपलाइनच्या अपूर्ण कामामुळे महाड शहरात पाणीटंचाई

भाजपकडून टँकरने पाणीपुरवठा महाड ः प्रतिनिधी महाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कोथुर्डे पाइपलाइनचे काम पूर्ण न झाल्याने महाड शहरात पाणीटंचाई निर्माण झाली.दरम्यान महिलांनी आक्रोश करीत नगरपालिकेवर मोर्चा काढला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भाजप महाडकरांसाठी धावून आले असून जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या माध्यमातून शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे महिलांनी भाजपचे …

Read More »

रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी माता

रोहे : महादेव सरसंबे रोहा तालुक्यात कोरोना नंतर नवरात्र उत्सवाची धुमधाम चालु आहे.या वर्षी बंधनेमुक्त उत्सव असल्याने रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव विविध धार्मिक व आध्यात्मीक कार्यक्रम होत असुन मोठया श्रध्देने या उत्सवात भातसईसह तालुक्यातील भाविक मातेचे दर्शन घेताना दिसत आहेत.नवसला पावणारी महादेवी माता असल्याने भाविकांचे …

Read More »

जेएनपीएत बंदरात अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

उरण : प्रतिनिधी, बातमीदार जेएनपीए बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. जेएनपीए सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. जेएनपीए बंदरातून दुबईत निर्यात करण्यात येत असलेल्या मालाच्या कंटेनरबाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे या विभागाच्या गुन्हे …

Read More »

सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेलमध्ये नमो प्रदर्शनी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने …

Read More »

गव्हाण, मोर्बे, नेरे येथे प्राथमिक तपासणी शिबिरास प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या …

Read More »

काळेश्रीची अकादेवी

पेण : अनिस मनियार भोगावती नदी ही भोगेश्वरी येथून वाहत येते. ती पेण तालुक्यातील अकादेवी काळेश्री खाडीतून रेवसच्या खाडीला मिळते. काळेश्री अकादेवी हे तीन खाड्या मिळून बनलेले बेट आहे. या बेटातच अकादेवी मंदिर वसले आहे. आता या खाडीवर पूल बांधले गेले आहेत. काळेश्री येथील अकादेवी ही कोळी, आगरी बांधवांंच्या हाकेला …

Read More »

आज गव्हाण, मोर्बे, नेरे येथे प्राथमिक तपासणी शिबीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी शिबिर रविवारी (दि. …

Read More »

देशात सुपरफास्ट 5जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ

भारताने नवा इतिहास रचला -पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 21व्या शतकातील भारतासाठी 1 ऑक्टोबर 2022 हा ऐतिहासिक दिवस आहे. 5जी तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. नवा भारत हा फक्त तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावेल. 2जी, 3जी, 4जीच्या काळात भारत …

Read More »