Breaking News

Monthly Archives: January 2023

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!

पाली-खोपोली मार्गावर वृक्षतोडीमुळे सावली हरपली पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. खोपोली-वाकण महामार्ग हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणारा एक महत्वाचा दुवा असल्याने या महामार्गावर रहदारी करणा-या वाहनांची संख्या मोठी आहे, मात्र या मार्गाची स्थिती पाहता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी …

Read More »

शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

नांदेड : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांचे रविवारी (दि. 1) निधन झाले. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील गऊळ या गावात केशवराव धोंडगे यांचा जन्म झाला होता. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून …

Read More »

ठाकरे कुटुंबीयांच्या 19 बंगले गैरव्यहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांकडून रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील 19 बंगले गैरव्यहारप्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी (दि. 1) रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रेकॉर्डवरील कागदपत्रे गायब …

Read More »

खारघर शहराची विकासाकडे वाटचाल

नव्या सरकारची दमदार कामगिरी खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका झाल्यानंतर खारघर वसाहत सिडकोकडे हस्तांतर करण्यात आली आहे, पण मागील दोन वर्षाच्या कमकुवत सरकारच्या काळात सिडकोने शहराच्या नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. आता मात्र सत्ता हस्तांरणामुळे सरकारचे सर्वच विभाग वेगाने कार्यरत झाले आहेत. त्यामुळेच नवीन वर्षात सिडकोकडून खारघरमधील कॉर्पोरट …

Read More »