Breaking News

Monthly Archives: January 2023

नागरिकांच्या आरोग्याचा खेळ थांबणार

खालापूर मुंगुर तलावाबाबत अप्परजिल्हा दंडाधिकार्‍यांचे कारवाईचे आदेश खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील मुंगुर मासे तलावावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार्‍या शिवलिंग अशोक वाघरे यांच्याकडे अखेर प्रशासनाचे लक्ष गेले असून अप्पर जिल्हा दंडाधिकारी रायगड यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग रायगड आणि पोलीस अधीक्षक रायगड यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय …

Read More »

आमदार महेंद्र दळवी यांच्याबाबत पसरविले खोटे वृत्त

समर्थक आक्रमक; कृषिवल वृत्तपत्र जाळून निषेध अलिबाग, धाटाव : प्रतिनिधी अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रकाशीत करुन शेकापचे मुखपत्र असलेल्या कृषिवल वृत्तपत्राविरोधात जिल्ह्यात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग व रोह्यात शुक्रवारी (दि. 20) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये तर रोह्यात तालुकाध्यक्ष …

Read More »

जासई विद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

उरण : बातमीदार, वार्ताहर, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या रायगड विभाग आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवारी (दि. 18) झाल्या. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व कामगार …

Read More »

भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयाचे स्नेहसंमेलन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विद्यालय द्रोणागिरी यांचा 11 वा वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभ गुरुवारी (दि. 19) दिमाखात झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

पनवेलमध्ये प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र

साठवणूक, विक्री व वापर करणार्‍यांवर महापालिकेची कारवाई पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक, विक्री आणि वापर करणार्‍यांवर महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना …

Read More »

उरण महोत्सव नागरिकांसाठी पर्वणी -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : प्रतिनिधी एक विकसित शहर अशी ओळख निर्माण करू पाहणार्‍या उरणमध्ये आगरी, कोळी आणि कराडी समाजांबरोबरच विविध जाती-धर्मांचे लोक वास्तव करीत आहेत. अशा सर्व लोकांच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचे काम महेश बालदी मित्र मंडळाच्या माध्यमातून उरण महोत्सव करणार आहे. त्यामुळे हा महोत्सव येथील नागरिकांसाठी पर्वणी असल्याचे प्रतिपादन माजी खासदार …

Read More »

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्गाचे देणे आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना महत्त्वाच्या सोयीसुविधा देण्यासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

मराठी शाळांची अस्तित्व टिकवणे काळाची गरज -ज्ञानेश्वर म्हात्रे

खोपोली : प्रतिनिधी देशात आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळा दिवसेंदिवस वाढत आहेत. हे अतिक्रमण थांबविण्यासाठी सर्वांची एकजुट आवश्यक आहे. आज मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या शाळा टिकविणे काळाची गरज आहे व यासाठी विधान परिषदेत तुमचा हक्काचा प्रतिनिधी पाठविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं …

Read More »

रातोरात तब्ब्ल 13 गाड्यांचे पार्ट चोरीस

तळोजा परिसरात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर तळोजा परिसरात गाड्यांचे प्रमाण वाढले आहेत. तळोजा परिसरात एक अज्ञात चोराने एकाच रात्री तब्ब्ल 13 व्हॅगनार गाड्यांमधील इंजिन पार्ट चोरून नेले आहेत. या पार्टची प्रत्येकी किंमत 5000 प्रमाणे 70000 रुपयांचे पार्ट चोरले लंपास केले आहेत. इरफान मैफूज शेख (वय 43 …

Read More »

22 जानेवारीला व्यसनमुक्तीसाठी खारघर धावणार!

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवारी (दि. 22) ’एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ’खारघर मॅरेथॉन 2023’ आयोजित …

Read More »