Breaking News

Monthly Archives: January 2023

गव्हाण येथील मैदानात प्रीमियर लीग रंगली

आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा स्टार्स व भावार्थ नाखवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. गव्हाण येथील पाटणे मैदानात …

Read More »

छत्रपती संभाजीराजेंबद्दल अवमानजनक विधान

खोपोली भाजपतर्फे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा निषेध खोपोली : प्रतिनिधी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते असे अवमानजनक विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 2) खोपोली भारतीय जनता पक्ष, महिला मोर्चाच्या वतीने दीपक चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज व …

Read More »

नागोठणे बंदला शंभर टक्के प्रतिसाद

नागोठणे : प्रतिनिधी सतत होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद तसेच मुरूड येथील प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत असल्याच्या निषेधार्थ नागोठणे विभाग सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने सोमवारी (दि. 2) शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के प्रतिसाद लाभला. मुरूड येथील चंदन जैन यांचा काही दिवसांपूर्वी अकस्मित …

Read More »

नोटबंदी वैधच! सुप्रीम कोर्टाने विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने 2016 साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. 2) निकाल देत सरकारची ही कृती योग्यच असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देत एकूण 58 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने 7 …

Read More »

रायगडातून परतताना पर्यटकांचे हाल

रस्त्यांवर वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा अलिबाग ः प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्ष स्वागतासाठी रायगडात आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात चांगलेच हाल होत आहेत. एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या त्याही अपुर्‍या पडल्या. तिकीट काढण्यासाठी अलिबाग एसटी स्टँडवर प्रवाशांची मोठी रांग लागली होती. खासगी प्रवासी वाहतूक करणारे पर्यटकांकडून अव्वाच्या …

Read More »

नवी मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान -आमदार मंदा म्हात्रे

महानगरपालिकेचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य म्हणून काम करताना तेव्हाच्या मोजक्या आर्थिक बजेटमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरविण्याचा वसा 31 वर्ष कायम राखत आज नवी मुंबईला देशातील अग्रमानांकित शहर म्हणून नावाजले जात आहे याचा आनंद व्यक्त करीत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार …

Read More »

उरण रेल्वेमार्गाच्या कामाला वेग

नव्या वर्षात होणार वाहतुकीसाठी सुरू उरण : रामप्रहर वृत्त नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील बोकडविरा स्थानक आणि द्रोणागिरी नोडला जोडणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उरण पनवेल मार्ग ते द्रोणागिरी नोडमधील अंतर …

Read More »

मुरूडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील तिसले आदिवासीवाडीजवळील जंगलात रविवारी (दि. 1) सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. दिलीप भोईर (वय 45, रा. उंडरगाव) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर मुरूड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुरूडच्या फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीव आहेत. त्यामध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे. सुमारे …

Read More »

पेणमध्ये उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

  आज निवडप्रक्रिया पेण: प्रतिनिधी पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीत पार पडल्या. आता तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष उपसरपंच निवडीकडे लागले आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डींग लावली असली तरी निर्णायक स्थितीत सरपंचाच्या विशेष अधिकाराला महत्व असणार आहे. तालुक्यातील उपसरपंचाची निवड …

Read More »

चौक, खालापूर पोलिसांची गस्त; धुंद चालकांवर कारवाई

  चौक : प्रतिनिधी रात्री अपरात्रीपर्यंत मौजमजेसाठी सरकारने वेळ द्यायचा आणि त्यांचे रक्षण पोलिसांनी ठेकेदार बनून करायचे हे कुठवर चालणार? असा प्रश्न पडतो. नव्या वर्षाच्या स्वागताला आपल्या परिवारासह लोक बाहेर पडतात आणि त्यांचे रक्षण पोलीस करताना दिसत आहेत. तसेच यावेळी कांही धुंंद वाहन चालकांवर कारवाईही केली. काल दुपार पासूनच राष्ट्रीय …

Read More »