पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक विद्यालयाच्या मराठी माध्यमिक विभागामध्ये मंगळवारी (दि. 31) उज्वला मोहिते यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारिणी सदस्या वर्षा …
Read More »Monthly Archives: November 2023
मनसे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल परिसरामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाया वतीने होणार्या विकास कामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे नेते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करीत आहेत. आदई गावातील मनसेचे राज पाटील, आश्विन सिंग, जय शंकर, रोहीत झगडे यांनी बुधवारी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे भाजपचे …
Read More »शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमिवर शेतकरी कामगार पक्षाला हादरे बसत असून अनेक तरुण भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. उरण मतदारसंघातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील बारापाडा येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 31) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. या वेळी केळवणे …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप महायुतीचा देवदमध्ये जोरदार प्रचार
आमदार प्रशांत ठाकूर यांचा रॅलीत सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत देवद ग्रामपंचायत येथे भाजप महायुतीच्या उमेदवारांचा मंगळवारी (दि. 31) प्रचार करण्यात आला. त्यास मतदारांचा प्रतिसाद लाभला. या निवडणुकीत भाजप …
Read More »पनवेलमधील पाले खुर्द, ढोंगर्याचा पाडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील पाले खुर्द आणि ढोंगर्याच्या पाड्यात सुमारे तीन कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 1) झाले. त्यामुळे तेथील नागरिकांना त्या त्या सुविधा मिळणार आहेत. पनवेल …
Read More »मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक
राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मुंबई ः प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन बुधवारी (दि. …
Read More »