पनवेल ः रामप्रहर वृत्त उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून कोपर गाव येथे सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.12) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत या अंतर्गत कोपर गावातील समाजमंदिर …
Read More »Monthly Archives: November 2023
पनवेलच्या वडाळे तलाव येथे दीपोत्सव साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळीनिमित्त दिव्यांची पूजा करून प्रार्थना केली जाते. यालाच अनुसरून शनिवारी (दि.11) पनवेलमध्ये दीपोत्सव साजरा झाला. या वेळी दिव्यांच्या लख्ख प्रकाशामुळे शहरातील वडाळे तलाव परिसर उजळून गेला होता. पनवेल महापालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने तिमिरातून तेजाकडे जाणारा दीपोत्सव साजरा झाला. या वेळी …
Read More »भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मोठी ताकद दिली आहे. त्यानुसार 2024मधील महाविजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढायची आहे या दृष्टीने सतत कार्यरत रहा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि.11) केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय …
Read More »अशा ‘उडत्या तबकड्या’ प्रत्येक काळात असतात नि विझतातही…
एक सोपा प्रश्न विचारतो, उर्फी जावेद म्हटल्यावर तिची भूमिका असलेला एक तरी चित्रपट पटकन डोळ्यासमोर येतो का? (ती चित्रपटात भूमिका साकारते का? का साकारते? हेही उपप्रश्न आहेतच.) एखाद्या मॉलमध्ये ती चक्क समोर आली काय नि गेली काय, तुम्ही ओळखाल? मी नक्कीच नाही. आणि ओळखलं तरी तिच्यासोबत सेल्फी काढावासा वाटेल? फार …
Read More »सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या सुरेल मैफिलीने ‘दिवाळी पहाट’ रंगली
हजारो रसिकांनी अनुभवली सुश्राव्य सांगीतिक मेजवानी पनवेल : रामप्रहर वृत्त दीपावलीचा उदंड उत्साह, प्रभू श्रीराम व अयोध्या मंदिर प्रतिकृतीची शानदार आरास, थंडीचा सुखद गारवा आणि यामध्ये सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हिच्या सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 11) दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला. पनवेल महानगरपालिका आयोजित आणि …
Read More »विवेकदीप उजळी
दिवाळीच्या निमित्ताने शहरे आणि महानगरांमधील व्यापारपेठा, मॉल लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आहेत. दिवाळीची मौजमजा करताना आपण हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या वस्तीमध्ये दिव्यांचा लखलखाट असला तरी काही वस्त्या-पाड्यांवरील झोपड्यांमध्ये अजूनही अंधार बाकी आहे. आपल्या दारापाशी लागलेल्या आकाशकंदिलाचा उजेड तिथपर्यंत पोहचायला हवा. दारासमोरची एक इवलीशी पणती काळोखाला रोखून धरते, तिच्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भाजप पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल शहर मंडल कार्यकारिणी बैठक भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहराध्यक्ष अनिल भगत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 9) झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल शहरातील श्री. रामशेठ …
Read More »भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा शनिवारी सत्कार समारंभ
मंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजता राज्याचे सार्वजनिक …
Read More »कोपर येथील स्मशानभूमी तोडायला आलेल्या सिडकोच्या पथकाला रोखले
लोकनेते रामशेठ ठाकूर व ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा उलवे नोड : रामप्रहर वृत्त उलवे नोड ः रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील कोपर येथील गावकीची स्मशानभूमी तोडण्यासाठी सिडकोचे पथक गुरुवारी (दि. 9) आले होते, मात्र ही स्मशानभूमी पूर्वापार असून ती तोडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व …
Read More »कर्नाळा बँकेची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करा
जिल्हाधिकार्यांचे आदेश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल अलिबाग : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याकरिता या बँकेच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठीची कायदेशीर कार्यवाही तातडीने सुरू करा, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी (दि. 9) संबंधित अधिकार्यांना दिले. कर्नाळा बँकतील …
Read More »