नव्या वर्षात होणार वाहतुकीसाठी सुरू उरण : रामप्रहर वृत्त नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील बोकडविरा स्थानक आणि द्रोणागिरी नोडला जोडणार्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उरण पनवेल मार्ग ते द्रोणागिरी नोडमधील अंतर …
Read More »Yearly Archives: 2023
मुरूडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील तिसले आदिवासीवाडीजवळील जंगलात रविवारी (दि. 1) सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. दिलीप भोईर (वय 45, रा. उंडरगाव) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर मुरूड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुरूडच्या फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीव आहेत. त्यामध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे. सुमारे …
Read More »पेणमध्ये उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी
आज निवडप्रक्रिया पेण: प्रतिनिधी पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीत पार पडल्या. आता तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष उपसरपंच निवडीकडे लागले आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डींग लावली असली तरी निर्णायक स्थितीत सरपंचाच्या विशेष अधिकाराला महत्व असणार आहे. तालुक्यातील उपसरपंचाची निवड …
Read More »चौक, खालापूर पोलिसांची गस्त; धुंद चालकांवर कारवाई
चौक : प्रतिनिधी रात्री अपरात्रीपर्यंत मौजमजेसाठी सरकारने वेळ द्यायचा आणि त्यांचे रक्षण पोलिसांनी ठेकेदार बनून करायचे हे कुठवर चालणार? असा प्रश्न पडतो. नव्या वर्षाच्या स्वागताला आपल्या परिवारासह लोक बाहेर पडतात आणि त्यांचे रक्षण पोलीस करताना दिसत आहेत. तसेच यावेळी कांही धुंंद वाहन चालकांवर कारवाईही केली. काल दुपार पासूनच राष्ट्रीय …
Read More »गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!
पाली-खोपोली मार्गावर वृक्षतोडीमुळे सावली हरपली पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. खोपोली-वाकण महामार्ग हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणारा एक महत्वाचा दुवा असल्याने या महामार्गावर रहदारी करणा-या वाहनांची संख्या मोठी आहे, मात्र या मार्गाची स्थिती पाहता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी …
Read More »शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन
नांदेड : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांचे रविवारी (दि. 1) निधन झाले. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील गऊळ या गावात केशवराव धोंडगे यांचा जन्म झाला होता. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून …
Read More »ठाकरे कुटुंबीयांच्या 19 बंगले गैरव्यहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांकडून रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
रेवदंडा : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील 19 बंगले गैरव्यहारप्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी (दि. 1) रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रेकॉर्डवरील कागदपत्रे गायब …
Read More »खारघर शहराची विकासाकडे वाटचाल
नव्या सरकारची दमदार कामगिरी खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका झाल्यानंतर खारघर वसाहत सिडकोकडे हस्तांतर करण्यात आली आहे, पण मागील दोन वर्षाच्या कमकुवत सरकारच्या काळात सिडकोने शहराच्या नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. आता मात्र सत्ता हस्तांरणामुळे सरकारचे सर्वच विभाग वेगाने कार्यरत झाले आहेत. त्यामुळेच नवीन वर्षात सिडकोकडून खारघरमधील कॉर्पोरट …
Read More »