डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनासमितीने तयार केलेले भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आले. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा आणि तितकीच संपन्न अशी संस्कृती पाठिशी असलेला आपला देश हे एक प्रजासत्ताक आहे याची आठवण अधोरेखित करणारा हा दिवस आपल्यापैकी प्रत्येकाने मनोभावे साजरा करावा असाच. आपल्याकडे काय आहे याचे मोल …
Read More »Yearly Archives: 2023
पंतप्रधान साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
रायगडच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह कार्यक्रम दाखविण्याचे नियोजन सुरू अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमांतर्गत इयत्ता 9 वी ते 12वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांशी शुक्रवारी (दि. 27)संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण देशातील …
Read More »चेंढरे ग्रामपंचायतीची डिजीटल करवसुली
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने अमृतग्राम डिलीटल करप्रणालीद्वारे घरपट्टी व पाणीपट्टी प्रत्येक घराला दिलेल्या क्यूआर कोडने मोबाईल अँड्राईड अॅपद्वारे वसुली करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली चेंढरे ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषद यांनी विकसीत केली असून ती अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच असा उपक्रम राबवला जात …
Read More »रिक्षाने घेतला अचानक पेट
दोन जण जखमी नवी मुंबई : बातमीदार महापे-शीळफाटा मार्गावर ठाकुर पाडा येथील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली आहे. रांगेत उभ्या असलेल्या एका गॅस बाटल्यात काही बिघाड होता. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने हाताने गॅस सोडण्याचा प्रयत्न केला आणि अचानक पेट …
Read More »माघ मासोत्सवात उसळली गर्दी
पालीमध्ये जत्रा भरली : 300 दुकाने थाटली; करोडोंची उलाढाल पाली : प्रतिनिधी आयएसओ मानांकन प्राप्त व महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सव (दि.22) ते (दि.26) पर्यंत साजरा होत आहे. मासोत्सवासाठी पाली नगरी सजली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पहायला मिळत आहे. यानिमित्त पालीत मोठी जत्रा सुद्धा …
Read More »चांगली पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची -ना. दीपक केसरकर
पनवेलमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारार्थ स्नेहमेळावा पनवेल : प्रतिनिधी जगाचे नेतृत्व करायचे असेल तर चांगली पिढी घडविणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगला प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री …
Read More »कळंबोलीत भरदिवसा घरफोडी; तब्बल नऊ लाखांचे दागिने चोरी
पनवेल : वार्ताहर कळंबोली, सेक्टर-4 ई मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल नऊ लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली, सेक्टर- 4ई मधील एफ-1 इमारतीत सुळ कुटुंबिय राहत असून सचिन सूळ आणि त्यांची …
Read More »नवीन पनवेल भागातील तरुणीची फसवणूक
नवीन पनवेल भागातील तरुणीची फसवणूक नपुंसक असल्याचे लपवल्याप्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर मुंबईच्या परळ भागात राहणार्या एका व्यक्तीने नपुंसक असल्याची बाब लपवून ठेवत नवीन पनवेल भागातील एका 27 वर्षीय तरुणीसोबत विवाह करून तिची आणि तिच्या कटुंबियांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी नपुंसक …
Read More »माणगांव पळसगाव भागात बिबट्यांचा मुक्त संचार
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन माणगाव : प्रतिनिधी माणगांव तालुका पूर्व विभाग म्हणून ओळखल्या जाणार्या पळसगाव भागात काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्या असल्याचे अनेक नागरिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना माणगाव वनविभागाचे वनरक्षक अनिरुद्ध ढगे यांनी दिल्या आहेत. वनविभागाने या भागात गस्त वाढवली आहे. ढालघर …
Read More »कळंबोली भरदिवसा घरफोडी; तब्बल नऊ लाखांचे दागिने चोरी
पनवेल : वार्ताहर कळंबोली, सेक्टर-4 ई मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल नऊ लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली, सेक्टर- 4ई मधील एफ-1 इमारतीत सुळ कुटुंबिय राहत असून सचिन सूळ आणि त्यांची …
Read More »