Breaking News

Yearly Archives: 2023

स्वच्छतेसाठी नवी मुंबईकर एकवटले

कामगारांना सुट्टी देऊन केला अनोखा सन्मान नवी मुंबई ः बातमीदार ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही ओळ केवळ घोषवाक्यापुरती मर्यादित न ठेवता रविवारी (दि. 15) बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेत तेथील स्वच्छताकर्मींच्या दैनंदिन कामाचा सन्मान करण्यासाठी त्यांना सुट्टी दिली आणि स्वत: झाडूसह इतर स्वच्छता साधने हातात घेत रस्ते, गल्ल्या साफसफाई …

Read More »

पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत आशियाई पाणपक्षी गणना 2023 या विषयास अनुसरून आशियाई पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वडाळे तलाव येथे नुकतेच झाले. महापालिका क्षेत्रातील वडाळे तलाव, खांदेश्वर तलाव, …

Read More »

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार

रोह्यात आढावा बैठक; प्रमुख नेते, पदाधिकार्‍यांची उपस्थिती धाटाव : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी (दि. 14) रोह्यात आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान …

Read More »

खांदा कॉलनीतील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाला शुक्रवारी (दि. 13) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी भेट दिली. सप्ताहाची सांगता शनिवारी (दि. 14) ह.भ.प. सुदाम महाराज …

Read More »

पनवेलच्या सीएला अडकविण्यासाठी सिनेमास्टाईलने केलेला प्रयत्न फसला

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या एका सनदी लेखापालाला बेकायदेशीर अग्निशस्त्र खरेदी करण्याच्या प्रकरणात अडविण्याचा सिनेमा स्टाईल प्रयत्न फसला. फसवणूक प्रकरणात सनदी लेखापालाने कार्यालयात 22 वर्षे काम करणार्‍या कर्मचार्‍याला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकविल्याचा राग मनात धरून या वादग्रस्त कर्मचार्‍यानेच सनदी लेखापालाला अडकविण्याचा प्रयत्न केला. बेंगलोरमधील कब्बन पार्क पोलीस ठाण्यात दाखल या घटनेचा …

Read More »

आपटा येथे जुगार खेळणार्‍यांना 10 जणांना अटक

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा गावात स्मशानभूमीजवळील मोकळ्या शेडमध्ये जुगार खेळणार्‍या 10 जणांना रसायनी पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपटा गावात बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळला जात होता. रसायनी पोलिसांच्या पथकाने तेथे धाड टाकली. या वेळी घटनास्थळावरून रोख रक्कम, रिक्षा, मोटरसायकल इत्यादी …

Read More »

लाचप्रकरणी मंडळ अधिकारी ‘एसीबी’च्या ताब्यात

अलिबाग, नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागणार्‍या पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील तलाठ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. संजय विष्णू पाटील (वय 55, रा. खांदा कॉलनी, पनवेल) असे या तलाठ्याचे नाव असून सध्या त्यांची अलिबाग तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी …

Read More »

महारोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार

प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा …

Read More »

‘दिबा’साहेब सर्वांचे स्फूर्तीस्थान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त भूमिपुत्रांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते संघर्षमूर्ती दि. बा. पाटील यांच्या 97व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या संग्राम निवासस्थानी शुक्रवारी (दि. 13) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जाऊन अभिवादन केले. या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘दिबा’साहेबांची स्मृती सर्वांना स्फूर्ती देणारी असल्याचे अधोरेखित केले. लोकनेते …

Read More »

खांदा कॉलनीतील हरिनाम सप्ताहाला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाला बुधवारी (दि. 11) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होेते. पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हरिनाम सप्ताहात …

Read More »