Breaking News

Monthly Archives: December 2024

आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृतमधून घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा असलेल्या संस्कृतमधून आमदारपदाची शपथ घेतली. विधीमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून शनिवारी (दि. 7) पहिल्या दिवशी विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. …

Read More »

संगीतकार राजेश रोशन 50 वर्षांचे करियर : एक रास्ता है जिंदगी…

यश चोप्रा निर्मित व रमेश तलवार दिग्दर्शित दुसरा आदमी (1977) या चित्रपटातील चल कहीं दूर निकल जाए या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा किस्सा… हे गाणे लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करायचे होते. पडद्यावर हे गाणे एका हिल स्टेशनवर राखी व ऋषी कपूर यांच्यावर सुरु होते आणि मग …

Read More »

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शुक्रवारी (दि. 6) अभिवादन केले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, …

Read More »

कासाडी नदी संवर्धनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त कासाडी नदी संवर्धनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक …

Read More »

देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री; पनवेलमध्ये जल्लोष

पनवेल : रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री आणि भाजप विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे. त्याबद्दल पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोलताशा, फटाक्यांची …

Read More »

रामकी कंपनीची भिंत कोसळलेल्या परिसराची आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

गावकर्‍यांसोबत समिती नेमण्याची सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त रामकी कंपनीभोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत गुरुवारी कोसळली. सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये याची काळजी घेणे गरजचे असूनही निष्काळजीमुळे ही भिंत कोसळल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या अनुषंगाने …

Read More »

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस 51व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू व सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तिने ऑलिम्पिक खेळाडू श्रीजा अकुला हिचा पराभव करत देदीप्यमान कामगिरी केली. या यशाबद्दल माजी खासदार …

Read More »

नवीन पनवेल, कळंबोली अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून पनवेल महापालिकेस हस्तांतरण

आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहावे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त एमएमआर भागात सगळ्यात चांगल्या सेवा सुविधा पनवेल महापालिका देते याचा अभिमान आहे. आरोग्यसेवेच्या बाबतीत सर्वोत्तम सेवा देणारी म्हणून पनवेल महापालिकेकडे पाहिले जाते. त्याच पद्धतीने आपली मोठी उद्दिष्ट्ये ठेवून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सर्व टीमने पनवेलकरांना अपेक्षित असलेले सहकार्य देऊन आपत्कालीन …

Read More »