पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमध्ये आनंद गंधर्व पंडित आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुश्राव्य गाण्याने पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या वेळी महापालिकेकडून मतदान जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »Yearly Archives: 2024
कौशल्य विद्यापीठाला पनवेलमधून सुरुवात होणार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त जो विकासाचा वादा आम्ही केला तो विकास प्रत्यक्षात आपल्या परिसरामध्ये केला. येणार्या काळात अनेक प्रकल्प आपल्याकडे सुरू होणार आहेत. कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रभर बनणार असून त्याची सुरुवात पनवेलमधून होणार आहे. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगारासाठी आपला भाग सोडून बाहेर जावे लागणार नाही. म्हणूनच आपले मत विकासाला, आपल्या पाठिशी …
Read More »विकसाची कामे करण्यासाठी महायुतीला ताकद द्या -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये ज्या पद्धतीने विकसाची कामे झाली, त्याच वेगाने येणार्या काळातदेखील तुम्हाला अपेक्षित विकसकामे करण्यासाठी आाम्हाला ताकद द्यावी आणि महायुतीच्या सरकाराला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी कमळासमोरील बटन दावून विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.30) केले. पनवेल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महायुतीचे …
Read More »खानावलेतील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खानावले गावातील उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात आमदार महेश बालदी साहेबांच्या उपस्थितीत विकासाचे कमळ हाती घेतले. कार्यक्रमास गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष …
Read More »जनतेची कामे करण्याची धमक महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त आम्ही काम करण्यात जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे जो शब्द तुम्हाला देणार तो पूर्ण करून पुन्हा तुमच्यासमोर येऊ. आरोप अनेक जण करू शकतात, मात्र जनतेची कामे करण्याची जी धमक लागते ती महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत …
Read More »आमदार महेश बालदी यांचा अर्ज दाखल; हजारो जणांची उपस्थिती
रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपल्या आमदारांना विजयी करा -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उरण : प्रतिनिधी महेशजी या निवडणुकीत तुमचा विजय निश्चित आहे, मात्र आता नुसता विजय नको तर रेकॉर्ड ब्रेक करा. विकासकामांच्या जोरावर रेकॉर्ड ब्रेक मतांनी आमदार महेश बालदी यांना विजयी करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी …
Read More »पनवेलमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल शहरातील प्रभाग 19मधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी युवा निर्धार मेळाव्याचे औचित्य साधून भाजपत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षात …
Read More »आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज
उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार आमदार महेश बालदी मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करत विजयाचा शंखनाद करणार आहेत. विकासाला प्राधान्य देणारे आमदार महेश बालदी मताधिक्य मिळवून विजयी होण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज …
Read More »‘रामप्रहर’चा दिवाळी अंक सर्वांसाठी वाचनीय -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त विविध लेख, कथा यांची सांगड घालून तयार केलेला ‘रामप्रहर’चा दिवाळी अंक सर्वांसाठी वाचनीय असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि.28) केले. या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर उपस्थितीत होते. रायगड, नवी मुंबईत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘रामप्रहर’च्या टीमने …
Read More »महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज
उमेदवारी अर्ज केला दाखल सर्व समाज बांधवांचा जल्लोषात सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त विजयाची हॅट्रिक करून आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 28) उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक …
Read More »