Breaking News

Yearly Archives: 2025

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तप्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धेचे संस्था स्तरावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जे.बी.एस.पी. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

भाजप-महायुतीच्या प्रचाराला जोर

खोपोली : प्रतिनिधीखोपोली नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11मध्ये भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीची संयुक्तरित्या प्रचार रॅली काढण्यात आली. उमेदवार विक्रम साबळे व सानिया शेख यांच्याबरोबर रायगड निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस प्रकाश बिनेदार, प्रभारी सुनील घरत, खोपोली निवडणूक प्रमुख यशवंत साबळे, शहराध्यक्ष अजय इंगुलकर, शिवसेनेचे मोहसिन शेख यांच्यासह …

Read More »

सीकेटी कॉलेजमध्ये आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; 422 स्पर्धकांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेला सोमवारी (दि. 17) उत्साहपूर्ण सुरुवात झाली. 22 नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील …

Read More »

पनवेलच्या पाले बुद्रुकमध्ये शेकापला मोठा धक्का

ज्येष्ठ नेते, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्तस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पाले बुद्रुक येथील शेकापचे ज्येष्ठ नेते हिराशेठ तांडेल, दशरथ वास्कर, विद्यमान सरपंच निखिल तांडेल, उपसरपंच पप्पू पारधी आणि पदाधिकारी, …

Read More »

आरपीएलमध्ये रेवल विनर्स, प्राईम दादा इलेव्हन, बाश्री ब्लास्टर्स संघ विजेते

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड वॉरियर्स आयोजित रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या सहकार्याने आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स लि. पुरस्कृत रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या सत्रातील अंतिम फेरीचे सामने रविवारी (दि. 16) नवीन …

Read More »

श्रीमद्भगवद्गीतेचा संदेश तरुणांपर्यंत पोहचवणारा उपक्रम प्रेरणादायी -आमदार प्रशांत ठाकूर

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कारभारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्रीगुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भगवद्गीता पठण स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रविवारी (दि. 16) उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये परिसरातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदवत प्राथमिक फेरी यशस्वी केली. भगवद्गीतेचा …

Read More »

‘कोपसाप’चा गौरव सोहळा, कविसंमेलन उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन हा साहित्यशील, संस्कृतीप्रधान व रसिकतेने नटलेला कार्यक्रम शनिवारी(दि. 15) सायंकाळी मार्केट यार्डमधील मंडळाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान आविष्कार स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तथोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल येथे भव्य विज्ञान आविष्कार स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी (दि. 15) करण्यात आले होते. यामध्ये पनवेल व उरण विभागातील सुमारे 13 शाळांनी सहभाग नोंदविला.‘प्रग्या 1.0 …

Read More »

आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

कामोठे : रामप्रहर वृत्तकामोठे येथे कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 14) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाचे यंदाचे 14वे वर्ष असून नागरिकांसाठी ही पर्वणी आहे.या वेळी बोलताना लोकनेते …

Read More »

शाहरूख खान…साठीचा झाला!

वय वाढल्याने लोकप्रियतेवर अजिबात परिणाम न होणे हेदेखील कलाकारचे खूप मोठे यश. शाहरूख खान याचे उत्तम उदाहरण. तो साठीचा झाला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी देश विदेशातून त्याचे अनेक फॅन वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथील त्यांच्या मन्नत बंगल्यावर प्रचंड गर्दीने जमले हे विशेष. तो आपल्या कुटुंबासह अलिबाग येथील आपल्या फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करत …

Read More »