Breaking News

Yearly Archives: 2025

कर्जतमधील ‘उबाठा’ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तकर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश सुभाष भगत आणि शशिकांत रामचंद्र बुंधाटे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले. त्यानंतर त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली.पनवेलमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजप कर्जत तालुका मंडळ अध्यक्ष राजेश भगत, फ्रेंड्स …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आवाज इंडिया टीव्ही चॅनेलचा शुभारंभ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तगोरगरिबांवर होणारा अन्याय आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न वरिष्ठ पातळीवर पोहचवण्यासाठी आवाज इंडिया टीव्ही चॅनेल काम करेल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे चॅनेलच्या शुभारंभावेळी केले.आवाज इंडिया टीव्ही चॅनेलने ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या चॅनेलचे नवी मुंबई आणि …

Read More »

सामाजिक उपक्रमांमुळे मिळालेल्या शुभेच्छा आयुष्यात महत्त्वाच्या -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तआपण वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवून सेवा करतो त्याबद्दल समाज आपले आभार मानतो आणि या शुभेच्छा आपल्या आयुष्याला महत्त्वाच्या ठरतात, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर विविध योजनांच्या कार्ड वाटप कार्यक्रमावेळी केले. या वेळी त्यांनी पुस्तक भेट देऊन माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांना वाढदिवसाच्याशुभेच्छा दिल्या.पनवेल महापालिकेच्या माजी …

Read More »

करंजाडेत विविध विकासकामांचे लोकार्पण

नवीन पुलाचे काम लवकरच सुरू करणार -आमदार महेश बालदी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलजवळील करंजाडे सेक्टर 4मधील टाटा पॉवर हाऊस येथे दोन गार्डन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक संघासाठी केलेल्या आसनव्यवस्थेचे लोकार्पण उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या …

Read More »

भाजपतर्फे तळोजात तिरंगा पदयात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष तळोजा मंडळच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन रविवारी (दि. 10) करण्यात आले होते. देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह असंख्य नागरिक या तिरंगा पदयात्रेत सहभागी झाले होते.माजी सैनिक राजेश कदम यांच्या हस्ते भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला …

Read More »

गव्हाण येथे आरोग्य शिबिर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल आणि उरण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. भाजप गव्हाण जिल्हा परिषद, वहाळ आणि गव्हाण पंचायत समिती विभागाच्या वतीने रविवारी (दि. 10) गव्हाण ग्रामपंचायत हॉलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले …

Read More »

आदिवासी समाजाचे देशासाठी मोठे योगदान -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशासाठी आदिवासी समाजाने मोठे योगदान दिले असून स्वातंत्र्य संग्रामात आपले बलिदानही दिले आहे. भारत देश आमचा आहे, ही भूमी आमची आहे, असे ठणकावून सांगणारे भगवान बिरसा मुंडा हे आपले भूषण आहेत, असे गोरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 9) येथे काढलेे.पनवेलमध्ये जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या …

Read More »

यश ‘शोले’चे आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’चे

गणित एकदम सोपे आहे, मिनर्व्हा चित्रपटगृहातील ‘शोले’चा पाच वर्षांचा खणखणीत मुक्काम आणि ‘डीडीएलजे’ अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगेचा मराठा मंदिर चित्रपटगृहातील मॅटीनी शोचा तब्बल एकोणतीस वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेला प्रवास, यात पारडे कोणाचे जड? प्रश्न एकदम सोप्पा, पण उत्तर? शोले (मुंबईत प्रदर्शित 15 ऑगस्ट 1975)च्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण …

Read More »

खारपाटील बंधूंचे कार्य प्रेरणादायी -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : प्रतिनिधीखारपाटील बंधूंनी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे हाती घेतलेले कार्य अतिशय चांगले असून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे असून, समाजाला प्रेरणा देणारे असेच आहे, असे गौरवोद्गार लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी चिरनेर येथे काढले. नामांकित उद्योगपती पी. पी. खारपाटील यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पी.पी. …

Read More »

जि.प. शाळांना निधी कमी पडू देणार नाही -आमदार महेश बालदी

चौक, रसायनी : प्रतिनिधीमाझी आर्थिक परिस्थिती चांगली होती. तरीही वडिलांनी मला जिल्हा परिषद शाळेत दाखल केले. त्याचे कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत संस्कार मिळतात. या परिसरातील जि.प. शाळांना निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 8) दिले.भाजपचे नेते व मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पारंगे …

Read More »