युवा नेते निलेश म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते भाजपत पनवेल : रामप्रहर वृत्तउरण पूर्व विभागातील शेकापचे युवा नेते निलेश म्हात्रे यांच्यासह पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा निलेश म्हात्रे तसेच आवरे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे उरणमध्ये शेकापला मोठा हादरा बसला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष …
Read More »Yearly Archives: 2025
भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर रायगड जिल्हा बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सुचनेनुसार शुक्रवारी (दि. 4) उत्तर रायगड जिल्ह्याची बैठक पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश …
Read More »तळोजा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र; शेतकर्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून बैठक
मंत्री उदय सामंत यांचा सकारात्मक प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादनात समाविष्ट गावांतील बाधित शेतकर्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत गुरुवारी (दि. 3) मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.मंत्रालयात मंत्री …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलला शासनाकडून क्रीडा अनुदान
पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कामोठे या विद्यालयाला महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक क्रीडा अनुदान प्राप्त झाले आहे.विद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्वप्नाली म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्रिडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यास उद्युक्त केले. त्यानुसार जवळपास 50 क्रीडा प्रकारामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, केवळ …
Read More »अमानुष 50 वर्ष
दिल ऐसा किसीने मेरा तोडा…. प्रेमभंग झालेला नायक कमालीचा व्यथित झाल्याने एकच प्याला हाती करतो, आपले सगळेच दु:ख त्या दारूच्या ग्लासात ओततो. आपण निर्दोष आहोत, आपलं तिच्यावरचं प्रेम अतूट आहे, खरं आहे, तिने आपल्याला समजून घ्यावे अशी तो मनोमन विनवणी करतो. दारुच्या व्यसनापायी तो देवदास बनतो…. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक …
Read More »कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार
पनवेल ः रामप्रहर वृत्तएक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे व इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी बुधवारी (दि. 26) कुंडेवहाळ येथे बोगद्याच्या …
Read More »राष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाडमध्ये द्रोणागिरी हायस्कूलचे यश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदनपनवेल : रामप्रहर वृत्तराष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाड स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या उरण द्रोणागिरी येथील इंग्रजी माध्यम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.राष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाड स्पर्धेत देशभरातून 25 राज्यांतील 1200पेक्षा आधिक शाळांचा सहभाग होता. …
Read More »पनवेलमधील विहीघर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील विहीघर गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) झाले.पनवेल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सातत्यापूर्ण …
Read More »बीसीटी लॉ कॉलेजमधील राष्ट्रीय स्पर्धेचे बक्षीस वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शास्त्रार्थ या आशयाखाली राष्ट्रीय पर्यावरण कायदा वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 23) झाला.या स्पर्धेत देशभरातील …
Read More »बँक चालवणार्यांनी बुडवली त्यात ठेवीदारांचा काय दोष?
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधीमंडळ अधिवेशनात सवाल पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तपेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील खातेदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याबाबत विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल झाला होता. अनुषंगाने या विषययावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि निर्बंध या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper