निविदा प्रक्रियेत स्वामित्वधनाची तरतूद अंतर्भूत करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पनवेल : रामप्रहर वृत्तविकासकामांचे अंदाजपत्रक व त्या अनुषंगाने तयार करण्यात येणार्या निविदा प्रक्रियेत स्वामित्वधनाची तरतूद अंतर्भूत करण्यात येईल आणि तशाप्रकारचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले. विकासकामातील स्वामित्वधनाच्या दृष्टिकोनातून अनेक अडचणींना शासनाला सामोरे …
Read More »Yearly Archives: 2025
लवे नोडमधील सिद्धार्थ दासचा दोरी उडीत विश्वविक्रम
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील सिद्धार्थ संतोष दासने दोरी उडीत विश्वविक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिद्धार्थचे विशेष अभिनंदन केले.सिद्धार्थ दासने अवघ्या एका मिनिटात 274 वेळा उलट्या दिशेने दोरीवर उड्या मारल्या. हा …
Read More »कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासनाचा पुढाकार
सेवाभावी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर -मंत्री प्रकाश आबिटकरआमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केली होती मागणी पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तराज्यात कुष्ठरोग निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आणि कुष्ठरुग्णांसाठी कार्य करणार्या आनंदवन, तपोवन व इतर सेवाभावी संस्थांना देण्यात येणार्या अनुदानात वाढ करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार …
Read More »पनवेलमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास विषयावर मार्गदर्शनपर शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांचा इमारतींचा स्वयं पुनर्विकास या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवारी (दि. 23) सकाळी 10 वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष हॉल येथे होणार आहे.या शिबिराला …
Read More »स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली
उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची शोकसभा रविवारी (दि. 16) उरण येथे रविवारी झाली. या शोकसभेत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रद्धांजली वाहिली.दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून जिज्ञासा कडूला उच्च शिक्षणासाठी पाच लाखांची आर्थिक मदत
पनवेल : रामप्रहर वृत्तवैद्यकीय शिक्षणासाठी पनवेल येथील जिज्ञासा कडू हिला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जिज्ञासाला सुपूर्द करण्यात आला.सामाजिक, शैक्षणिक, …
Read More »न्यू ऑरेंज सिटी को-ऑप. सोसायटीतील गैरव्यवहारप्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपप्रश्नाला मंत्री डॉ. पंकज भोयर यांचे उत्तर पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तन्यू ऑरेंज सिटी अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्यादित संस्थेतील गैरव्यवहारासंदर्भात तातडीने सखोल चौकशी करण्यात येईल आणि एक ते दीड महिन्यात चौकशी अहवाल सादर करून पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी …
Read More »तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन
तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी (दि.16) मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले.रायगडमधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर तळोजा मजकूर येथे उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध …
Read More »खारघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीखारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सेक्टर 20 मधील हावरे स्पेडर ग्लोरी क्लब हाऊसमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि.16) करण्यात आले होते. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे काम झाले असल्याचे गौरोद्गार काढले तसेच त्यांनी खारघर …
Read More »मरावे परी अवयवरूपी उरावे या भावनेतून संकल्पबद्ध व्हा -आमदार प्रशांत ठाकूर
नवीन पनवेलमध्ये अवयवदान अभियान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर पनवेल ः रामप्रहर वृत्तअवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे मरावे परी अवयवरूपी उरावे या भावनेतून आपण संकल्पबद्ध व्हा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये अवयवदान अभियानावेळी केले.जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र आणि स्वानंदयोग साधना केंद्राच्या वतीने अवयवदान अभियान आणि मोफत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper