Breaking News

महत्वाच्या बातम्या

युवा निर्धार विजयी मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा शंखनाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी युवा ताकद एकवटली असून त्या अनुषंगाने युवा निर्धार विजयी मेळावा शनिवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात पनवेलमध्ये झाला. या वेळी सर्वांच्या आशीर्वादाने विजयाचा शंखनाद करण्यात आला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने युवक …

Read More »

उरणमध्ये शेकापला धक्का; मेघनाथ तांडेल यांचा भाजपमध्ये प्रवेश

उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उरण मतदारसंघात शेकापला खिंडार पडले आहे. शेकापचे उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांनी पक्षाला राम राम करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले. आमदार महेश बालदी यांच्या दृरदृष्टीतून होणार्‍या विकासकामांवर आणि सक्षम नेतृत्वावर आकर्षित होऊन शेकापचे …

Read More »

‘स्ट्रॅन्ड’ आज 82 वर्षांचे झाले असते…

ओटीटीने जगभरातील चित्रपट घरात पोहचलाय. मोबाईल स्क्रीनवर प्रवासापासून टॉयलेटपर्यंत कुठेही बसून चित्रपट पाहता येतो. आता तर महानगरांतील स्कायक्रॅपर्स हायफाय स्कायफाय बिल्डिंगमध्येही मिनी थिएटर असते. चित्रपट असा व इतका जवळ असूनही आणि तो पाहण्याची सुविधा वाढली तरी तुम्ही जुन्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्स संस्कृतीत का रमला आहात? पुरे झाला हा फ्लॅशबॅक. …

Read More »

शेतकर्‍यांवर अन्याय होऊन नैना प्रकल्प होऊ देणार नाही -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी शेतकर्‍यांवर अन्याय होऊन नैना प्रकल्प होऊ देणार नाही, या भूमिकेचा पुनरूच्चार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 26) परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या विचार मंच कार्यक्रमात केला. या वैचारिक कार्यक्रमात शेकाप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन …

Read More »

महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवारी दाखल करणार अर्ज

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे सोमवारी (दि. 28) आपला अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. सलग तीनवेळा बहुमताने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर हे मताधिक्य मिळवून विजयाचा चौकार …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे पनवेलचा वेगवान विकास -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा वेगवान विकास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे होत आहे. जे पूर्वीचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी लोकांमध्ये भांडण लावण्याचे काम केले, भ्रष्टाचार करून गोरगरीबांचे पैसे हडप केले. अशांना जेलमध्ये टाकण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असल्याचे सांगत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागझरीमध्ये आमदार …

Read More »

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पत्र सुपूर्द पनवेल : रामप्रहर वृत्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र पीआरपीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडेे शुक्रवारी (दि. 25) सुपूर्द केले. विधनासभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी साधला पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आमदार प्रशांत ठाकूर संवाद साधून निवडणुकीबाबत मार्गदर्शन करत आहेत. त्या अंतर्गत कळंबोली प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 10मधील सेक्टर आणि बिल्डिंग प्रमुखांची बैठक नुकतीच झाली. या वेळी निवडणुकीत विजयाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. या …

Read More »

पनवेलमध्ये शनिवारी युवा निर्धार मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्या वतीने शनिवारी (दि. 26) सायंकाळी 6 वाजता कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आपला देश युवकांचा म्हणून जगात ओळखला जातो. त्याच अनुषंगाने युवकांच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या सर्व स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता …

Read More »

पनवेल परिसरात दिवाळीनिमित्त मैफिली

प्रसिद्ध गायक-गायिकांच्या सुरेल कार्यक्रमांची पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्त सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या अर्थात सांगीतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल परिसरात आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गायन क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकरांच्या सुरेल गायनाचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच खारघर यांच्या वतीने …

Read More »