Breaking News

महत्वाच्या बातम्या

भाविना पटेलची ‘रूपेरी’ कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिक टोकियो ः वृत्तसंस्थाभारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. भाविनाने या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. अंतिम फेरीत भाविनाचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगने 3-0 असा पराभव केला.टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी 34 वर्षीय भाविना भारताची पहिली खेळाडू ठरली …

Read More »

स्नेहदिप फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी स्नेहदिप फाऊंडेशन आणि अंजुमन नजमी दाऊदी बोहरा जमात पनवेलतर्फे रविवारी (दि. 29) बोहरी समाजाच्या हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शिबिराला भेट दिली. या वेळी ते म्हणाले की, रक्तदान हे पवित्र दान …

Read More »

कोप्रोलीत सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे रहिवासी हैराण

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील कोप्रोली नाक्यालगत असलेल्या इमारतींमधील व्यावसायिक गाळे आणि भाडोत्र्यांच्या सांडपाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था नाही. हे सांडपाणी यामुळे या इमारतींच्या पुढे राहत असलेल्या रस्त्याच्या दोन्ही दिशेला सोडले जाते. या समस्येमुळे येथील रहिवासी हैराण झाले असून ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी ते करीत आहेत. दिवंगत मंडळ …

Read More »

दहीहंडी खरेदीदार नसल्याने व्यावसायिक चिंतेत

उरण : वार्ताहर कोरोनामुळे गेल्यावर्षी जन्माष्टमी साजरी झालीच नाही, ना दहीहंडी फुटल्या. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शासनाने निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथिल केले आहेत. तरीही यंदा या उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली आहे. गोविंदा दोन दिवसांवर आल्याने उरण बाजारात विविध रंगांच्या आकाराच्या हंड्या विक्रीसाठी आल्या आहेत, परंतु उत्सवाला निर्बंध असल्याने …

Read More »

उरणमध्ये लाखोंचा बायोडिझेल साठा जप्त; तीनजणअटकेत

उरण : विशेष प्रतिनिधी, वार्ताहर गुजरातमधून टी. एल. लॉजिस्टिकमध्ये बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेला 27 हजार 500 लिटर्स बायोडिझेलने भरलेला टँकर न्हावा-शेवा पोलिसांनी कारवाई करत जप्त केला आहे.आजच्या बाजारभावाप्रमाणे बायोडिझेलची किंमत 28 लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका कंपनीच्या मालकासह टँकरचालक, सहकारी अशा तिघांना अटक केली आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहन मालकांचे …

Read More »

परीक्षा रद्द केल्याने पुस्तके विक्रेत्यांचे नुकसान

राज्य शासनाकडून भरपाई मिळण्याची अपेक्षा उरण : प्रतिनिधी दहावी, बारावीची सीईटी परीक्षा रद्द झाल्याने पुस्तके खरेदीसाठी उरण शहरासह तालुक्यातील ग्रामीण विभागातील पुस्तके विक्रेत्यांकडे विद्यार्थी फिरकतच नाहीत. त्यामुळे या विक्रेत्यांचे हजारो रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या पुस्तक विक्रेत्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुस्तक विक्रेते करीत आहेत. राज्य शासनाने …

Read More »

पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरण; ईडी न्यायालयाकडे खटला वर्ग

अलिबाग ः प्रतिनिधीपेण अर्बन बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा अलिबाग न्यायालयात सुरू असलेला खटला आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. तसा आदेश अलिबागच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने ईडीने जप्त केलेल्या बँकेच्या मालमत्ता विक्रीतील मोठा अडसर दूर होण्याची शक्यता आहे.पेण अर्बन …

Read More »

माथेरानमधील समस्या सोडवण्यासाठी भाजप प्रयत्नशील -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जत ः बातमीदारमाथेरानकरांना तसेच येथे येणार्‍या पर्यटकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 28) येथे दिले. भाजपच्या वतीने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप तसेच आधार कार्ड शिबिरात ते …

Read More »

कोपर येथे कोविड लसीकरण शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने कोपर ग्रामस्थांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये दोन दिवसीय मोफत कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन ‘रयत’चे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा स्थानिक शाळा …

Read More »

धाकटा खांद्यात कोरोना लसीकरण केंद्र

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी (दि. 28) पनवेल महापालिकेच्या धाकटा खांदा येथील श्री. गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्र.06 येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ही लसीकरण मोहिम राबविण्यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, डॉ. गोसावी, डॉ.भोईटे यांचे सहकार्य लाभले. …

Read More »