Breaking News

महत्वाच्या बातम्या

रक्तदान हेच श्रेष्ठदान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उत्सव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये आरोग्य उत्सव म्हणून साजरा झाला. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरामध्ये 255 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण नवी …

Read More »

‘ठाकूर इन्फ्रा’ला काम मिळाल्याचे कोणाला आश्चर्य का वाटावे?

पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सवाल पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते कामाचे कंत्राट ठाकूर इन्फ्राला दिल्यामुळे आश्चर्य वाटण्याचे आणि कोणाच्याही भुवया उंचावण्याचे काय कारण, असा प्रश्न महापालिकेचा सभागृह नेता म्हणून आणि स्थायी समितीचा सदस्य या नात्याने मला पडला आहे, तसेच मी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा …

Read More »

पनवेलमध्ये गौरी-गणपतींच्या विसर्जनस्थळी चोख व्यवस्था

पनवेल : प्रतिनिधीपनवेलमध्ये गौरी-गणपतींचे मंगळवारी (दि. 14) भावपूर्ण वातावरणात नियोजनबद्धरीत्या विसर्जन करण्यात आले. महापालिका कार्यक्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, तळोजा या चारही प्रभागात एकूण 11 हजार 027 गणपतींचे विसर्जन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्कृष्ट …

Read More »

महाराष्ट्र एटीएस झोपलेय का? -शेलार; मुंबईतील दहशतवादी अटकेप्रकरणी ठाकरे सरकारवर ताशेरे

मुंबई : प्रतिनिधीनवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थाने सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलेय का, असा सवाल भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष …

Read More »

गणेशोत्सवातही ‘दिबां’च्या नावाचा गजर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्र ठाम पनवेल ः रामप्रहर वृत्तसध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. लाडक्या गणरायाची पूजा-अर्चा करतानाच महामुंबई परिसरातील भूमिपुत्र त्यांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाचाही गजर करीत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव देण्यात यावे या भूमिकेवर स्थानिक प्रकल्पग्रस्त ठाम असून अनेकांनी लोकनेते …

Read More »

पनवेल तालुक्यात शासकीय दाखले वाटप शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी व नागरिकांसाठी खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली, कामोठे आणि गव्हाण या सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमेसाईल, आधारकार्ड, वय व अधिवास अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेर्‍या …

Read More »

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा एल्गार

पनवेलसह राज्यात आंदोलन; विश्वासघातकी तिघाडी सरकारचा निषेध पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सातत्याने उदासीनता दाखवली आणि समाजाचा नेहमीच विश्वासघात केला. त्यामुळे ओबीसी समाजाला न्यायापासून वंचित ठेवणार्‍या तिघाडी सरकारच्या विरोधात बुधवारी (दि. 15) भाजपच्या वतीने राज्यव्यापी निदर्शने करण्यात आली. ओबीसी आरक्षण घालविणार्‍या आघाडी सरकारचा भाजपचे उत्तर रायगड …

Read More »

वडखळ-धरमतर रस्त्याची पोलिसांकडून डागडुजी

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिबाग मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने रस्ता चिखलमय झाला होता. वडखळ पोलिसांकडून अलिबाग-धरमतर रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आणि गणेशभक्तांची लगबग सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने त्यांच्या …

Read More »

अदाड पूल खचला; अधिकार्यांकडून पाहणी

उसरोली ग्रामपंचायतीने वेधले होते लक्ष मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील अदाड गावाजवळील पूल हा मोडकळीस आला असून, पुराच्या पाण्यामुळे खचलासुद्धा आहे. तेथे नवीन पूल बांधावा, अशी मागणी उसरोली ग्रामपंचायतीने  रायगड जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानुसार जिपच्या तज्ज्ञ अधिकार्‍यांनी या पुलाची पाहणी केली. मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड गावाजवळ 1970 मध्ये …

Read More »

कंत्राटी वाहनचालक, सफाई कर्मचार्यांची जि. प.समोर निदर्शने

अलिबाग : प्रतिनिधी सहा महिन्याचे थकीत मानधन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी रायगड जिल्हा परिषद (राजिप) अंतर्गत येणार्‍या आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या वाहनचालक आणि सफाई कामगारांनी बुधवारी (दि. 15) अलिबागेतील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आपण आज ना उद्या कायमस्वरूपी सेवेत रूजू होऊ …

Read More »