एसआयटीमार्फत चौकशीची अॅड. आशिष शेलार यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 या काळात सुमारे एक हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेनेने या घोटाळ्यात भागिदारी केली आहे काय, असा सवाल करत भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत मुख्यमंत्र्यानी चौकशी …
Read More »दिवाळीपर्यंत उद्धव ठाकरेंची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल -सोमय्या
सांगली ः प्रतिनिधीदिवाळीपर्यंत आम्ही पुराव्यासह महाविकास आघाडी सरकामधील मंत्र्यांचे सर्व घोटाळे सिद्ध करू. तेव्हा उद्धव ठाकरे यांची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, तसेच जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आता जेलमध्ये जाण्यासाठी बॅग भरून बसावे, असा इशारा भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परिवहन …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये विकासकामे
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे करण्यात येत असतात. त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून पाले बुद्रुक येथील पालेश्वरी मंदिर ते लक्ष्मण उलवेकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून वाकडी ते दुंदरे या …
Read More »कोरोनावर ‘हेटेरो’च्या औषधाला डीसीजीआयकडून मंजुरी
नवी दिल्ली ः देशात कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलली जात आहेत. देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले जात आहे. कोरोनाच्या लढ्यात आता आणखी एक पाऊल भारताने टाकले आहे. भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने …
Read More »उरण नगरपरिषदेतर्फे ग्रेव्ही प्रीमिक्सचे प्रशिक्षण
उरण : वार्ताहर नगरपालिकेतर्फे श्री समर्थ कृपा सखी संस्थेने ग्रेव्ही प्रीमिक्सचे प्रशिक्षण सोमवारी (दि. 6) दिले. हे प्रशिक्षण दोन दिवसांचे होते. पहिल्या दिवशी व्हाइट ग्रेव्ही, गोल्डन ग्रेवी, रेड ग्रेव्ही, ग्रीन ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, दाल मखनी मसाला, मोगलाई ग्रेव्ही मसाला, बिर्याणी ग्रेव्ही मसाल्याचे प्रीमिक्स बनवून दाखवण्यात आले, तसेच ढोकळाही बनवून दाखवण्यात …
Read More »सीकेटी मराठी प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालय, नवीन पनवेल येथे रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारी (दि. 4) शिक्षक दिनानिमित्त संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रा. जि. खा. प्रा. शाळा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस यशवंत …
Read More »स्वखर्चातून कोविड लसीकरण शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नगरसेवक मनोज भुजबळ यांचे कौतुक पनवेल : वार्ताहर भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, तसेच उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने लसीकरण शिबिर ठेवण्यात आले. यामध्ये कोविशिल्ड लसीचा 18 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस स्वतःच्या खर्चाने देण्यासाठी हे शिबिर आयोजित केले होते. असेच …
Read More »निकम स्कूलचे वूशू स्पर्धेत यश
माणगाव ः प्रतिनिधी खारघर येथे झालेल्या जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत माणगावमधील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये रूद्र चव्हाण, तनश्री सावंत, आयुष मोरे, प्रसाद मालोरे यांनी सुवर्णपदक पटकाविले, तर अभिषेक पडळकर याने रौप्यपदक मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक मंदार चवरकर यांचे मार्गदर्शन लाभले. …
Read More »दोरीउडी स्पर्धेत पेण संघ उपविजेता
पेण ः प्रतिनिधी पहिल्या मुंबई विभागीय दोरीउडी (जम्परोप) चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा जम्परोप असोसिएशन व पनवेल महापालिका जम्परोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमधील सुकापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या (यूएसकेए) खेळाडूंनी सहा सुवर्ण व पाच रौप्यपदके जिंकून उपविजेतेपद पटकाविले. 18 वर्षाखालील गटात …
Read More »राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड
पुणे ः प्रतिनिधी इंदापूर (जि. पुणे) येथे नुकतीच 23 वर्षाखालील फ्री-स्टाईल निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवड चाचणी स्पर्धेत पैलवान सौरभ इगवे, सुरज कोकाटे, सौरभ पाटील, रविराज चव्हाण, प्रथमेश गुरव, सुरज शेख , बाळू बोडके, ओंकार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper