Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेस खेळाडूंचा प्रतिसाद

कोल्हापूर संघ ‘चॅम्पियन’ पाली ः प्रतिनिधीमहाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशच्या वतीने कर्जतमधील रॉयल गार्डन येथे आयोजित 10व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत 15 सुवर्ण, सात रौप्य, तीन कांस्य अशी एकूण 25 पदके मिळवून कोल्हापूर संघाने चॅम्पियनशिप चषक पटकावला.स्पर्धेचा उद्घाटन समारंभ …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी मंगळागौर स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडलच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रविवारी (दि. 5) सकाळी 10 वाजल्यापासून रंगणार आहे. विजेत्यांना रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात …

Read More »

राज्यात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधीयेत्या 48 तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत राज्यात बर्‍याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.पावसाचा सर्वाधिक प्रभाव कोकणात राहणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातही पर्जन्यवृष्टी होईल, असे हवामान विभागाचे के. …

Read More »

मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार : राजू शेट्टी

मुंबई ः प्रतिनिधीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे. अद्याप याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र याबाबत राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली असून मीदेखील करेक्ट …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली वाकडी-दुंदरे रस्त्याची पाहणी

डागडुजी करण्याची अधिकार्‍यांना सूचना पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील वाकडी-दुंदरे रस्ता खराब झाला असल्याने त्याची आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांसह शनिवारी (दि. 4) पाहणी करून दुरूस्तीबाबत सूचना केल्या. सध्या ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनी स्वःखर्चाने येथील खड्डे भरणार आहे.वाकडी-दुंदरे रस्ता खराब झाल्याच्या अनेक तक्रारी आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा खणखणीत ‘चौकार’

टोकियो ः वृत्तसंस्थाटोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची चमकदार कामगिरी सुरूच असून, शनिवारी (दि. 4) भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदके जिंकली. त्यामुळे भारताच्या खात्यात आता 17 पदके झाली आहेत.भारतासाठी शनिवार अतिशय खास दिवस ठरला. आधी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी पी 4 मिश्रित 50 …

Read More »

ग्रामीण भागातही कोविड लसीकरण सुविधा; गव्हाणच्या बेलपाडा येथे केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तगव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने बेलपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शुक्रवारी (दि. 3) कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच …

Read More »

रोडपालीतील समस्या मार्गी लावा; अन्यथा आंदोलन!; भाजपचे सिडको अभियंत्यांना निवेदन

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोलीमधील रोडपाली सेक्टर 16, 17, 20मधील विविध समस्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यासाठी व ती कामे लवकरात लवकार पूर्ण करण्यासाठी कळंबोली भाजपतर्फे सिडकोला निवेदन देण्यात आले आहे. भाजप पदाधिकार्‍यांनी येथील सिडकोच्या ऑफीसमध्ये अभियंता बनकर यांची भेट घेतली. या वेळी कामे लवकरात लवकर करावी, असे त्यांना ठणकावून सांगण्यात आले. जर …

Read More »

ज्वेलर्स दुकानांची सुरक्षा धोक्यात!; पनवेल परिसरात दरोडे, लुटमारीच्या घटना

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात ज्वेलर्स दुकानांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या दुकानांत दिवसाढवळ्याही चोर्‍या, दरोडे पडत आहेत. यामध्ये मालकांवर हल्ला करून दरोडेखोर दुकानांतील माल लुटून नेत असल्याच्या घटना वाढत असल्याने ज्वेलर्स दुकानांच्या मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना अशा सराईत चोरांना पकडण्याचे आव्हान असून यावर आळा घालण्यासाठी …

Read More »

घोटाळेबाज विवेक पाटलांची ‘ईडी’च्या बंदोबस्तातच होणार रुग्णालय वारी

जेलमधील मुक्काम वाढला; पुढील सुनावणी 9 सप्टेंबरला पनवेल ः प्रतिनिधीकर्नाळा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम सत्र न्यायालयाने 9 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे, तसेच त्यांना तळोजा जेलमधून रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बंदोबस्तात तपासणीसाठी नेण्यास न्यायालयाने …

Read More »