रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुणराव दाते यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख. रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुण माधव दाते यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, हे सांगून कुणाला खरं वाटणार नाही. तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि क्रियाशीलता आजही त्यांच्या ठिकाणी ओसंडून वाहत …
Read More »नेरळ ग्रामपंचायत सत्ताबदलाच्या उंबरठ्यावर
सध्याची नेरळ ग्रामपंचायतमधील राजकीय स्थिती पाहता शिवसेनेकडे सात, तर भाजप-राष्ट्रवादी-शेकाप यांच्याकडे स्वतःचे नऊ आणि सेनेला रामराम करून आरपीआयमध्ये प्रवेश केलेले एक तसेच सेनेच्या नेरळ ग्रामपंचायतमधील सदस्यांच्या गोटात घेतला जात नसलेला एक सदस्य असे 11 सदस्य आज सत्ताधारी गटाकडे आहेत. सेनेकडे हक्काचे सात सदस्य असून नजीकच्या काळात नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक …
Read More »शरणागतीचे रहस्य
बारा-तेरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा बंद दाराआड या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबद्दल अनेक तर्कवितर्क करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीनंतरच महाराष्ट्रात वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या. पाठोपाठ महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी बैठक झाली, पण सरकार गेंड्याच्या कातडीचे निघाले!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी 16 जानेवारी 1997 रोजी हुतात्मा दिनी जेव्हा आत्मदहनाची …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी संघर्ष सुरूच राहणार!
24 जूनचे आंदोलन न भुतो न भविष्यती होणार; कृती समितीचा निर्धार पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दुसर्या फेरीतील चर्चाही फिसकटली आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली ही भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि त्यांच्या …
Read More »कर्जत-माथेरान मिनीबस पुन्हा सुरू
भाजपच्या मागणीला यश कर्जत ः बातमीदारयंदा कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर बंद करण्यात आलेली कर्जत-माथेरान मिनीबस सेवा तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्याचा निर्णय कर्जत एसटी आगाराने घेतला आहे. यासाठी स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने मागणी केली होती. त्यानुसार सोमवार (दि. 21)पासून ही बससेवा सुरू झाली आहे.माथेरानमधील सर्वसामान्य जनतेकडे वाहन …
Read More »जागतिक योग दिन उत्साहात साजरा
सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने जागतिक योग दिन सोमवारी (दि. 21) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात साजरा झाला. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष …
Read More »राष्ट्रवादी-शिवसेनेने युतीची घोषणा करावी, त्यांना शुभेच्छा!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले बरसले मुंबई ः प्रतिनिधीआम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कोणाला त्रास का व्हावा, असा सवाल करतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती जाहीर करावी. त्यांना युतीच्या शुभेच्छा देतो, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगपाखड केली आहे.राज्यातील महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरू असून आता …
Read More »युरो कप : इटली, वेल्स बाद फेरीत
विजयानंतरही स्वित्झर्लंडचे भवितव्य मात्र अधांतरी बाकू, रोम ः वृत्तसंस्थायुरो चषक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे इटली आणि स्वित्झर्लंड या संघांनी विजय मिळवला, मात्र स्वित्झर्लंडचे भवितव्य अद्यापही अधांतरी असून वेल्सने पराभवानंतरही सरस गोलफरकाच्या बळावर बाद फेरीतील स्थान सुनिश्चित केले.बाकू ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या स्वित्झर्लंडविरुद्ध टर्की यांच्यातील लढतीत झेरदान शकिरीची कमाल पाहायला …
Read More »शेफाली सर्वच प्रकारांत महत्त्वाची खेळाडू
कर्णधार मितालीकडून कौतुक ब्रिस्टल ः वृत्तसंस्थायुवा फलंदाज शेफाली वर्माचे कसोटी पदार्पण शानदार ठरले. तिने दोन्ही डावांत अर्धशतक झळकावत सर्वांनाच प्रभावित केले. शेफाली भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील महत्त्वाची खेळाडू आहे, असे भारतीय कसोटी महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे.17 वर्षीय शेफालीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या डावात 96 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper