पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 3) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचे …
Read More »तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त आयुक्तांनी घेतला आरोग्यसेवेचा आढावा
पनवेल : प्रतिनिधी कोविड-19ची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसर्या लाटेची सांशकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शनिवारी (दि. 3) झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्व संबधित विभागांना सूचना केल्या. याचबरोबर लसीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग, कंटेन्मेट झोन, इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्र, कोरोनाबाधित …
Read More »केमस्पेक् कंपनीत वेतनवाढीचा करार; जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा पुढाकार
पनवेल : रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने तळोजा एमआयडीसीमधील केमस्पेक् केमिकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांसाठी पगारवाढ व इतर सोयीसुविधांचा करार शनिवारी (दि. 3) करण्यात आला. हा करार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत व एचआर मॅनेजर अभय रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पगारवाढीच्या या करारानुसार कंपनीचे वेंकटेश …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विविध सेवांचे लोकार्पण
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर चौपाटी सेक्टर 17 येथे नगरसेविका संजना समीर कदम यांच्या नगरसेवक निधीमधून सुरू केलेल्या विविध सेवांचे लोकार्पण आणि वृक्षारोपण सोहळा शनिवारी (दि. 3) महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला. खारघर येथे प्रभाग 06मध्ये नगरसेविका संजना कदम यांच्या नगरसेवक निधीमधुन ओपन जिम, हायमास्ट दिवे, डस्टबीन, …
Read More »भाजपचे अण्णा कंधारे यांच्यातर्फे आरोग्यविषयक साहित्याचे वाटप
मुरूड : प्रतिनिधी कोरोना काळात सक्रीय असणार्या मुरूडमधील सामाजिक संस्थांना भाजपचे ज्येष्ठनेते अण्णा कंधारे यांनी मास्क, सॅनिटायझर, पाण्याचा जार, वाफ घेण्याचे मशीन अशा वस्तूंचे वाटप केले. मुरूडमधील ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, श्रीराम पतसंस्था, महात्मा फुले पतसंस्था, श्री काळभैरव पतसंस्था या ठिकाणी नागरिकांचे येणे-जाणे सतत सुरू असते. तेथील कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात …
Read More »ईडीचे कारवाईसत्र सुरूच; अभिनेता डिनो मोरियासह चौघांची संपत्ती जप्त
मुंबई ः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर आता अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या रडावर आला आहे. डिनोची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. डिनोसोबतच डीजे अकील बच्चुअली, अभिनेता संजय खान आणि इरफान सिद्दीकी यांच्यावरही ईडीने कारवाई केली आहे. या चौघांवर पैशांच्या अफरातफरीचा (मनी लॉण्ड्रिंग) आरोप …
Read More »संपूर्ण रायगड जिल्हा आता तिसर्या स्तरात
निर्बंध काही प्रमाणात शिथिल अलिबाग ः प्रतिनिधीसंपूर्ण रायगड जिल्ह्याने आता कोरोनाच्या तिसर्या स्तरात प्रवेश केला आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध जिल्ह्यात शनिवार (दि. 7)पासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले.राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने महाराष्ट्र शासनाने राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी केली. रायगड जिल्हाचा रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्राचा …
Read More »फार्मा पार्क प्रकल्पात लक्ष घालणार
शेतकर्यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांचे आश्वसन अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग्ज फार्मा पार्क प्रकल्पात आपण लक्ष घालू आणि स्थानिक शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे.मुरूड व रोहा या तालुक्यातील वाघूळवाडी ते तळेखार विभागात असलेल्या 15 गावांची जमीन संपादित करून तेथे फार्मा पार्क प्रकल्प …
Read More »जेएनपीटीत 300 कोटींचे ड्रग्ज जप्त
उरण ः प्रतिनिधी, वार्ताहरअफगाणिस्तान येथून आलेला हेरॉइन या अमली पदार्थाचा 300 कोटी रुपयांचा साठा उरणच्या जेएनपीटी बंदर परिसरात जप्त करण्यात आला आहे. जेएनपीटी सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली. एका कंटेरनमध्ये इराणी टॅल्कम पावडरच्या नावाखाली हे 290 किलो हेरॉइन दडविण्यात आले होते.हेरॉइनचा मोठा साठा सागरी मार्गाने भारतामध्ये आणला जाणार असून …
Read More »सभागृह परेश ठाकूर यांच्याकडून उद्याने आणि मैदानांची पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तसिडकोने पनवेल महापालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि खेळाची मैदाने महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 3) खारघरमधील उद्याने आणि खेळाच्या मैदानांची पाहणी करून अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.सिडकोच्या वतीने महापालिकेकडे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper