पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथे आंदोनलाच्या पूर्वतयारीसाठीच्या बैठका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …
Read More »बारावी सीबीएसई, आयसीएसईच्या परीक्षाही रद्द
नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर आयआयटी-जेईई किंवा अन्य काही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा …
Read More »पनवेलमध्ये 112 वकिलांचे लसीकरण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतर्फे रोटरी जिमखाना येथे पनवेलमधील वकिलांसाठी मंगळवारी (दि. 22) लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले. त्याठिकाणी 200 वकिलांना व्हॅक्सीनेशनची सोय करण्यात आल्याबद्दल पनवेल वकिल संघटनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त व डॉक्टरांचे आभार मानण्यात आले. पनवेलमधील वकीलांना व्हॅक्सीनेशन करण्याची मागणी वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी …
Read More »राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत गव्हाण विद्यालयाचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थीनी सानिका तानाजी चव्हाण व प्रचिता रवींद्र भोईर या दहावीमध्ये शिकणार्या विद्यार्थीनींनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अर्थात एनटीएस या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन गत वर्षीची परंपरा कायम राखीत विद्यालयाच्या यशाच्या शिखरामध्ये मानाचा …
Read More »‘दिबां’साठी कितीही गुन्हे झाले तरी बेहत्तर!
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी करण्यात येणार्या आंदोलनाच्या नियोजनाबाबत बैठक आयोजित केल्याबद्दल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र महादेव पाटील यांच्यावर एन आर आय पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी आमचे उद्धारकर्ते असणार्या दि. बा. …
Read More »रायगडात भातलावणीला सुरुवात
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात भातलावणीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. शेतामध्ये शेतकरी नांगरणी, रोपे खणणे आणि लागवड करताना दिसत आहेत. नांगरणीच्या कामात पारंपरिक बैलजोडीच्या नांगराचा वापर अद्यापही सुरू आहे.जिल्ह्यात एक लाख 24 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एक लाख 4 हजार 31 हेक्टर क्षेत्रावर …
Read More »पनवेलमध्ये 18 ते 44 वयोगटाचे ऑफलाइनही होणार लसीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविड लसीकरणासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. नगरसेविका वाघमारे यांनी निवेदनात म्हटले होते की, पनवेल महापालिका हद्दीतील चालु असलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणसाठी ऑनलाइन …
Read More »वेळोवेळी आंदोलने करूनही प्रकल्पग्रस्तांची परवड सुरूच!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…गेली अनेक वर्षे जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या जमिनीचा अनिर्णीत राहिलेला प्रश्न होता, तो सोडविण्याच्या …
Read More »नागरिकांचा मुक्तसंचार वाढल्याने रुग्णवाढ; कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण, नवी मुंबईत आठवडाभरात 658 नवे पॉझिटिव्ह
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना संसर्गाने संपूर्ण जग ग्रासले आहे. कोरोनाचा संसर्ग काही काळ घटतो आणि पुन्हा वाढतो. यामध्ये नियमांचे पालन करून काळजी घेणे गरजेचे असतानाही कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर नागरिकांचा मुक्तसंचार सुरू झाला आहे आणि हा मुक्तसंचार कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण देईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात …
Read More »‘निपाह व्हायरस’चा महाराष्ट्रात शिरकाव
महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले विषाणू महाबळेश्वर ः वृत्तसंस्थाकोरोना संकटाशी सामना करणार्या महाराष्ट्रात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली असून महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळला आहे. एका वृत्तानुसार, मार्च 2020मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ आढळले होते.जागतिक आरोग्य संघटनेने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper