माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातही दरदिवशी सरासरी 35 कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष घातले असून, तालुक्यातील माणगाव आणि इंदापूर बाजारपेठेत सोमवारी (दि. 19) विनामास्क व गरज नसताना फिरणार्या 126 इसमांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 26 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला …
Read More »खोपोली बाजारात गर्दीचा महापूर; तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर नागरिक रस्त्यावर
खोपोली : प्रतिनिधी तीन दिवसांचा झालेला जनता कर्फ्यु व त्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने मंगळवारी (दि. 20) खोपोली बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीने सोशल डिस्टन्सिंग व कोविड नियमांचा फज्जा उडविला. त्यामुळे तीन दिवसीय जनता कर्फ्युवर पाणी फेरल्याचे चित्र निर्माण झाले होते. जनता कर्फ्युमुळे खोपोली बाजारपेठ तीन दिवस …
Read More »कोरोना, टाळेबंदी आणि मानसिक आरोग्य
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण गतवर्षी 30 जानेवारीला आढळला. त्यानंतर मार्चच्या अखेरीस आपल्याकडे टाळेबंदीला सुरुवात झाली, पण मधल्या दोन महिन्यात सगळ्यांनी काय अनुभवलं? तर एका टोकाला होती बेफिकिरी, अतिविश्वास आणि अहंभाव तर दुसर्या टोकाला भीती, टोकाची चिंता आणि संताप. आपल्याकडे कोणतीही समस्या येवो, शारीरिक आरोग्यालाही जिथे फारच कमी महत्व दिलं जातं, …
Read More »सीएनजी गाड्यांना आगी लागण्याच्या प्रकारात वाढ
पनवेल : वार्ताहर सीएनजीवर चालणार्या गाड्यांना अलिकडच्या काळात आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आसपास घडताना दिसत आहेत. मग ती गाडी कंपनी फिटेड असो अथवा बाजारात बसविलेले सीएनजी असो रस्त्यावरून चालत्या गाडीला किंवा उभ्या गाडीला अचानक आग लागते. अॅडव्हान्स टेक्नॉलजीने एक जादुई कांडी फिरविल्याप्रमाणे फोर व्हिलर चक्क स्वस्त दरांत उपलब्ध …
Read More »लसीकरणामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका क्षेत्रात पहिल्या लाटेत अत्यावश्यक कर्मचार्यांनी दुसर्या लाटेपूर्वी कोरोना प्रतिबंधकाच्या दोनही लसींचा डोस घेतल्याने पनवेल महापालिकेचे व पोलीस विभागाचे कर्मचारी दुसर्या लाटेत सुरक्षित असल्याचे उजेडात येत आहे. दुसर्या लाटेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील आणि पनवेल पालिका कर्मचार्यांच्या एकूण बाधितांची संख्येमुळे ही बाब समोर आली आहे. …
Read More »खारघरमध्ये गायींची चोरी
खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील सेक्टर 1 रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेत रविवारी मध्यरात्री 3च्या सुमारास अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी येथील कर्मचार्यांना धमकावुन गोशाळेतील दोन गायी व दोन बैलांना गुर्हे गुंगीचे औषध देऊन तेथून पोबारा केला. टेम्पोच्या सहाय्याने सहा ते सात जणांनी चार गुर्हे चोरली.विशेष म्हणजे या …
Read More »उरणमध्ये दुकानांसाठी नवीन नियमावली
उरण : वार्ताहर मुंबई, नवी मुंबई, पनवेलबरोबरच उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नियमांचे पालन करून नक्कीच कोरोनावर मात करता येईल, असा विश्वास येथील डॉक्टर, तहसीलदार, शासकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून, दुकानांच्या वेळांबाबत नवीन …
Read More »कोरोनाबाधितांसाठी नवी मुंबईत हॉस्पिटल उभारा -आमदार मंदा म्हात्रे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई क्षेत्रात भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटल उभारण्याकरिता प्रशासनातील सर्व संबंधित अधिकार्यांसमवेत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली …
Read More »ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक मृत्यू
नवी मुंबईत कोरोनाबळींमध्ये 80 टक्के पन्नाशीच्या पुढील; तरुणांनाही धोका नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्या लाटेत मृत्युदर वाढू लागला असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नवी मुंबईत प्रतिदिन पाच ते नऊ जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे होत आहेत. 80 टक्के मृत्यू पन्नाशीच्या पुढील असून त्यांचा …
Read More »सर्वांनी खबरदारी घ्यायची वेळ -आयुक्त सुधाकर देशमुख
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आताच्या परिस्थितीमध्ये कुणाला जबाबदार धरण्याची वेळ नाही. सर्वांनी खबरदारी घेण्याची वेळ आहे. सर्व नागरिकांनी शासनाने सांगितलेल्या उपाय योजना आपल्या पातळीवर राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. दुसर्या लाटेमध्ये रुग्णांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper