कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर कल्याण दिशेकडे सुरू असलेल्या शेडचे काम मे 2021 ला पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील पंकज ओसवाल यांना कळविले आहे. मात्र कोरोनामुळे ठेकेदाराला मजूर मिळत नसल्याने या शेडच्या कामाला विलंब होत आहे. असे मुंबई येथील रेल्वेचे अधिकारी आशुतोष गुप्ता यांनी …
Read More »गणपती कारखानदार हवालदिल
बाप्पांच्या परदेशवारीला कोरोनाचा खो पेण : प्रतिनिधी राज्य सरकारने मिनीलॉकडाऊनला सुरुवात केल्याने आणि परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदार अडचणीत सापडले आहेत. पेण हे गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणून जगात ओळखले जाते. याच पेणमधून लाखो गणपती मूर्ती परदेशात जात असतात. पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे, अंतोरे, तांबडशेत यासह पेण शहरातील …
Read More »नेरळ-कळंब रस्त्याचे काँक्रीटीकरण रखडले
कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ रेल्वे फाटक ते साई मंदिर परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणे बाकी आहे. खडीकरण आणि त्यावर टाकण्यात आलेली माती यामुळे या रस्त्यावरून वाहने जाताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून वाहन चालकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण आणि …
Read More »सज्ज राहा… सावध राहा…! कोरोना नियमांचे पालन करा
राज्यात वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत तर एरीळपस ेष ठशीीींळलींळेपी झहरीशुळीश ेशिपळपस ेष श्रेलज्ञवेुप – चखडडखजछ इएॠखछ -ॠ-खछ अंतर्गत वेळोवेळी मानक कार्यप्रणालीचा (डजझ) अवलंब करुन, काही बाबी सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयानेही …
Read More »हनुमा विहारी ‘वार्विकशायर’कडून खेळणार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रँचायझींनी दुर्लक्ष केल्यानंतर भारतीय कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज हनुमा विहारी इंग्लंडमध्ये सहा कसोटी सामन्यांच्या आगामी दौर्याच्या तयारीसाठी कौंटी संघ वार्विकशायरसोबत जोडला जाणार आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. संघाला त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी …
Read More »आरसीबीचा दुसरा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
बंगळुरू ः वृत्तसंस्था आयपीएलच्या 14व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)चा सलामीवीर देवदत्त पडिक्कल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. एक बाजू सावरत असल्याचे दिसताच आरसीबीच्या ताफ्यातील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू …
Read More »शिडाच्या बोटींच्या शर्यतीचा थरार; मुरूड राजपुरीतील बोटचालकांचा प्रतिसाद
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी येथे जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, तसेच एक विरंगुळा म्हणून शिडाच्या बोटींच्या शर्यतीचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले होते. या स्पर्धेत शाहनवाज सईद डॉक्टर आणि इरफान आदमने यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. शिडाच्या बोटी या जोरदार वार्याच्या प्रवाहवर चालत असतात. बोटचालक वार्याची दिशा …
Read More »लसीकरणाचे राजकारण
देशभरात 8.3 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्यातील 83 लाख लोकांचे लसीकरण एकट्या महाराष्ट्रात झाले आहे. याचा अर्थ देशाच्या एकूण लसीकरणापैकी 10 टक्के लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. मग महाराष्ट्रात लसींचा तुटवडा आहे असे कुठल्या तोंडाने म्हणावयाचे? परंतु तरीही राज्याच्या आरोग्यमंत्र्यांपासून मुंबईच्या महापौरांपर्यंत सारे सत्ताधारी नेते लसींचा तुटवडा असल्याचे सांगत …
Read More »Deutsche Online Casinos » Bestenliste Deutschland 2022
Deutsche Online Casinos » Bestenliste Deutschland 2022 Außerdem finden regelmäßig Spontan-Events in den verschiedenen Online-Sitzungen statt. Dort müsst ihr beispielsweise die weiteste Strecke zurücklegen, ohne Euer Fahrzeug zu beschädigen oder die meisten Spieler töten – alles in einem begrenzten Zeitraum.
Read More »Best Online Casinos 2022
Best Online Casinos 2022 Falls diese Regulierungsbehörde unserem Spielsaal dem recht entsprechend, Echtgeld-Einsätze aufgebraucht Teutonia anzunehmen, könnt der daselbst exklusive Probleme aufführen.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper