12th April 2021
महत्वाच्या बातम्या
पनवेल : पत्रकार हरेश साठे यांना वाढदिवसानिमित्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, सहकार सेलचे उत्तर रायगड संयोजक कुंडलिक काटकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
Read More »
12th April 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील दिघा ऐरोलीमधून हरवलेली अदिक्षा तिकीट तपासणीस दक्षतेमुळे पहाटे मडगाव जाणार्या कोकण कन्यामध्ये सापडली. पनवेल रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षक रेणू पटेल यांनी तिला सोमवारी (दि. 12) तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. रेल्वे सुरक्षा बलाच्या पनवेल येथील कार्यालयात आपल्या आईला पाहतच 15 वर्षाच्या अदिक्षाने आईला जाऊन मारलेली मिठी …
Read More »
12th April 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : प्रतिनिधी वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे झालेले बाष्पीभवन यामुळे उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरणाची पाण्याची पातळी अतिशय खालावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना फक्त 33 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने उरणवासीयांवर पाणीटंचाईचचे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रानसई धरणातून सध्या उरण नगरपरिषद, तालुक्यातील 21 गावे …
Read More »
12th April 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीमध्ये बेकायदेशीररित्या गुटख्यासह देशी-विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री करणार्या दोघा जणांविरुद्ध पोलीस गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा हस्तगत केला आहे. कामोठे वसाहतीमधील ब्ल्यू हेवन बिल्डींगच्या कंपाऊंडमध्ये सेक्टर 35 या ठिकाणी बेकायदेशीररित्या केशयुक्त गोवा, तसेच इतर प्रकारचे गुटखे, त्याचप्रमाणे …
Read More »
12th April 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तसेच आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या द्विसदस्यीय पथकाने रविवारी (दि. 11) महापालिका क्षेत्राला भेट दिली. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करून मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या चतु:सूत्रीचे पालन करण्याचे आवाहन या वेळी …
Read More »
12th April 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
राणाचे दमदार अर्धशतक चेन्नई ः वृत्तसंस्थासलामीवीर नितीश राणाचे अर्धशतक आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये रविवारी सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय साकारला. कोलकाताने 188 धावांचे आव्हान दिले असताना हैदराबादला 20 षटकांत 7 बाद 177 धावांपर्यंतच मजल मारता आली.हैदराबादने सुरुवातीलाच दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात गमावले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (3) …
Read More »
12th April 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रूग्णालयात पुन्हा एकदा लसीकरणास सुरुवात झाल्याने सोमवारी (दि. 12) नागरिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तिनतेरा वाजल्याचेदिसून आले. सध्या सर्वत्र कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्या अंनुषगाने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात ही मोहिमेला सुरूवात झाली आहे. मुरूड ग्रामीण रूग्णालयात 7 मार्चपासूनला लसीकरणास सुरुवात झाली …
Read More »
12th April 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांचा उपोषणाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्र उद्ध्वस्त झाले असून, गेल्या 10 महिन्यांपासून या आरोग्य केंद्राची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. या आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावे; अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी दिला आहे. मुरूड तालुक्यातील …
Read More »
12th April 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
मुरूड : प्रतिनिधी शनिवार व रविवार वीकएण्डची समाप्ती झाल्यानंतर सोमवारी मुरूडच्या बाजारपेठेत मोठी गर्दी पहावयास मिळाली. दोन दिवस घरीच बसून नागरिकांनी वीकएण्डला उत्तम साथ दिली होती. मात्र सोमवारी किराणा माल व भाजी खरेदीसाठी मुरूड बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. बुधवारी मुस्लिम समाजाचे रोजे सुरु होत असल्याने त्यांची खरेदीसाठी गर्दी झाली …
Read More »
12th April 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांची घणाघाती टीका पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहता जनतेला विश्वासात घेऊन नियोजन करण्याची आणि निर्णय घेण्याची गरज असताना ठाकरे सरकार मात्र स्वतःच्या बचावासाठी राज्यातील जनतेची फसवणूक करीत आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 12) येथे केली.पनवेल …
Read More »