पनवेल : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने बहुतांश रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासत आहे. कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज ओळखून खारघरमधील गुरुद्वारातर्फे मिनी आणि मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णाचा कोरोना अहवाल सादर केल्यास गुरुद्वाराकडून विनामूल्य …
Read More »‘रेमडेसिवीर‘चा काळाबाजार करणारा काँग्रेसचा पदाधिकारी
पनवेल : रामप्रहर वृत्त रेमेडेसिवीरचा काळा बाजाराने विक्री करणार्या कळंबोलीतील काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचे दुप्पट, तिप्पट दरात काळा बाजारात विक्री केली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरत असल्यामुळे …
Read More »आपटा आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा
नियोजनशुन्य कारभाराने रुग्णांची हेळसांड पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडची दुसरी लाट झपाट्याने वाढत असताना आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात याबाबत कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने येथे कोणतीही उपाययोजना केलेली नसून येणार्या रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. आरोग्य केंद्रात रुग्ण आला तर ऑक्सिजन तपासण्यासाठी …
Read More »एक तांत्रिक बदल करी गुंतवणूकदारांना आकर्षित!
कोरोनाचे संकट आणि इतर काही कारणांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांची संख्या गेल्या एका वर्षात विक्रमी वाढली आहे. आता एका तांत्रिक कारणाने त्यात आणखी भर पडते आहे. या बदलामुळे देशी आणि विदेशी नवे गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे आकर्षित होत आहेत. अशा एका महत्त्वाच्या तांत्रिक बदलाविषयी. मागील एप्रिलपासून या वर्षी जानेवारीपर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार …
Read More »संकटातही आर्थिक व्यवहारांचे वर्तुळ पूर्ण का झाले पाहिजे?
संकटाच्या काळात विवेकी विचार करण्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होते. आज त्याचीच गरज आहे. आजच्या संकटात भावनिक चर्चांमधून भीती, संभ्रम आणि आरोप प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत, कारण त्यामागील अर्थकारणाचा विचार केला जात नाही. तो जर विवेकाने केला तर घटनांकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहता येते आणि त्यांचा स्वीकार करणेही सोपे जाते. सध्या जेवढी …
Read More »एपीएमसीतील भाजी आता सर्कस मैदानात
पनवेल : प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून उरण नाका परिसरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून हा भाजी बाजार खांदेश्वर स्टेशन रोडवरील सर्कस मैदानात शुक्रवारपासून सुरू झाला आहे. उरण नाका परिसरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी बाजारात मोठ्या …
Read More »लोकल प्रवासासाठी प्रवाशांकडून विनवण्या
पनवेल : प्रतिनिधी ’ब्रेक द चेन’ अंतर्गत गुरुवारी रात्रीपासून नवीन नियमावली आलेल्याने पनवेल स्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त लावून लोकलने प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेत नसणार्याना स्टेशनमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण साहेब, मला लोकलने प्रवास करू द्या. मी मागच्यावेळी हेच पत्र दाखवून प्रवास केला होता, असे सांगत अनेक जण …
Read More »बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना लवकरच बंदिस्त गाळे; आमदार मंदा म्हात्रे यांची अधिकार्यांसमवेत बैठक
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई केलेल्या बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना व्यवसायाकरिता लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडून बंदिस्त गाळे मिळणार आहेत. याबाबत नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता संजय देसाई, बेलापूर विभाग अधिकारी व सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल , कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांजसह …
Read More »उरण नगर परिषद शाळेत आजपासून कोविड लसीकरण
उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी व नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या प्रयत्नाने शनिवार (दि. 24)पासून उरण नगर परिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा क्र. 1 व 2, पेन्शनर पार्क या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण सुरू होते. या ठिकाणी ओपीडी, अॅण्टीजन …
Read More »‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करणार्या रॅकेटचा पर्दाफाश
पनवेल : वार्ताहर कोरोना रोगावर प्रभावी ठरणार्या व संपूर्ण भारतामध्ये तुटवडा असणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरमार्गाने काळ्याबाजारात हजारो रुपये किमतीत विक्री करणार्या रॅकेटचा मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉलच्या समोरील रोडवर एक व्यक्ती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper