सिडनी : वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी)वर खेळला जाणार आहे, मात्र या तिसर्या सामन्यावर कोरोनामुळे संकट आले आहे. एका रिपोर्टनुसार तिसरी कसोटी एससीजीवर प्रेक्षकांविना खेळली जाऊ शकते. ब्ल्यू माऊंटेन, इलावारा या भागात कोविडचा प्रसार अधिक आहे, तर एससीजीपासून 30 किलोमीटर अंतरावरील बेराला आणि …
Read More »मयांक, विहारी ‘डेंजर झोन’मध्ये?
तिसर्या कसोटीत डच्चू मिळण्याची शक्यता सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून, युवा खेळाडू शुबमन गिलने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने संघातील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे डच्चू कोणाला मिळणार याबाबत औत्सुक्य आहे.भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली चार सामन्यांची कसोटी …
Read More »माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ
उरण : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र राज्यात राबविले जात आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ या कार्यक्रमाचे आयोजन उरण नगरपरिषद यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) सकाळी 11 वाजता उरण नगरपरिषदेच्या प्रारंगणात करण्यात आले. पृथ्वी, जल, अग्नी, वायू …
Read More »भाजी विक्रेत्यांना लुबाडणार्या शेकापच्या नेत्यांची भाजपकडून पोलखोल
कळंबोलीच्या मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली सेक्टर 5 परिसरात असलेल्या भाजी मार्केटमधील आर्थिक हव्यासापोटी सुरू असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची पोलखोल भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे या भाजी मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल करण्याचा प्रयत्न लवकरच उध्वस्त होणार आहे. कळंबोलीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नावावर सत्तेचा गैरवापर करून या …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाटील बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन
मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत ज्येष्ठ समाजसेवक के. पी. पाटील यांनी सुरू केलेल्या बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध स्तरांतील व्यक्ती उपस्थित होत्या. रसायनी पाताळगंगा परीसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील नागरिक लग्न व इतर समारंभासाठी पनवेल, कर्जत आदी ठिकाणी भाड्याने हॉल …
Read More »कामोठ्यात ई-टॉयलेट कार्यान्वित
नगरसेविका कुसुम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे शहरात ई-टॉयलेट अथवा मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. यासंदर्भात भाजप नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे कामोठे शहरात सेक्टर 20, सेक्टर 9 आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशन लगत ई-टॉयलेट किंवा मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. या मागणीची …
Read More »पळस्पे हद्दीच्या महामार्गावरील अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण घटले
पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणार्या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी अंमलदार यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी झाले …
Read More »नव्या दशकातील लंबी रेसचे घोडे कसे शोधणार?
नवनवे उच्चांक प्रस्थापित करणार्या शेअर बाजाराने नव्या दशकाच्या नव्या आशा निर्माण केल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचे महत्त्व प्रचंड वाढणार असलेल्या या दशकात ‘लंबी रेस के घोडे’ असलेल्या कंपन्या शोधणे म्हणूनच महत्त्वाचे ठरणार आहे. 2020 हे वर्ष जागतिक शेअर बाजारांसाठी दणक्याचं ठरलं. वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत बाजारांनी नवनवे उच्चांक नोंदवले, तर …
Read More »मनुष्यबळावरील वाढीव खर्च मान्य करणे हेच हिताचे
उद्योग व्यवसायांना मनुष्यबळावर होत असलेल्या खर्चाचे जरा जास्तच ओझे होत आहे. वास्तविक इतर संसाधने आणि माणूस याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे मनुष्यबळावर करावयाची बचत हा स्पर्धेचा विषय होऊ नये. अॅपलचे सुटे भाग तयार करणार्या भारतातील तैवानी विस्ट्रोन कंपनीत नेमके तेच झाले आणि त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागले. बंगळूरजवळील …
Read More »नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्या!
आगरी समाज परिषद व प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांची मागणी मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई उभारणीसाठी सरकारने ज्यांच्या जमिनी घेतल्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी ज्यांनी आपले सबंध आयुष्य खर्ची घातले, त्या लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे यासाठी अखिल आगरी समाज परिषदेने सुरुवातीपासूनच राज्य व केंद्राकडे प्रयत्न केले आहेत. खासदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper