Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘डॉ. आंबेडकर संस्कार केंद्रातून अधिकारी घडतील’

खालापूर : प्रतिनिधी                  प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार  केंद्र उभारून तेथे वाचनालय सुरू केल्यास मुलांच्या बुध्दीचा विकास होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास भविष्यात आयपीएस, आयएएस आधिकारी घडतील, असा विश्वास पनवेलचे उपमहापौर तथा आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. खोपोली नगरपालिका हद्दीतील यशवंतनगर येथे डॉ. …

Read More »

एमआयडीसीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; वाघुलवाडी ते तळेखार मोटरसायकल निर्धार रॅली

रेवदंडा : प्रतिनिधी प्रस्ताविक प्रकल्पाकरिता रोहा व मुरूड तालुक्यातील काही गावांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाच्या  वतीने नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याची तयारी करावी, असे आवाहन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी तळेखार येथे केले. रोहा …

Read More »

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आज पनवेलमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे शनिवारी (दि.२६) सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या “मनोरंजन अनलॉक @ पनवेल-संगीत नृत्य व नाटकाची मेजवानी” या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहामध्ये नाटकाचा व संगीताचा प्रयोग रंगत आहे. या …

Read More »

पर्यटन करा, पण जबाबदारीने

पुन्हा कोविडच्या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी एकीकडे आटापिटा सुरू असतानाच राज्यात ठिकठिकाणी उसळलेली पर्यटकांची गर्दी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांसारखी मूलभूत खबरदारीही घेताना दिसत नाही. इतके महिने घरात बंदिस्त राहिलेले लोक मोकळेपणाने हिंडू-फिरू इच्छितात यात वावगे काहीच नाही. परंतु कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही याचे भानही त्यांनी बाळगायलाच हवे …

Read More »

चार कोटींच्या सिगारेटची चोरी करणारे गजाआड

पनवेल : वार्ताहर – कस्टम विभागाने जप्त केलेल्या कंटेनरमधून कालबाह्य व आरोग्यास हानीकारक असलेल्या चार कोटी 19 लाख 90 हजार 400 रुपयांच्या गुडंग गरन सिगारेटस् स्टिक्स चोरी करणार्‍या टोळीला न्हावाशेवा पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक कोटी 81 लाख 88 हजार 720 रुपयाचा माल हस्तगत केला आहे. न्हावा शेवा …

Read More »

कोतवाल बुद्रुक येथील मंदिरांच्या जिर्णोध्दाराचा वर्धापनदिन उत्साहात

आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील ग्रामदैवता काळकाई, जननी कुंभळजय देवींच्या नूतन मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या वर्धापनदिन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी स्वराज्य सावित्री मिनरल वॉटर बॉटल्सचे दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पोलादपूर …

Read More »

खांदा वसाहतीतील फेरीवाल्यांचे पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करा

नगरसेविका सीता पाटील यांची मागणी पनवेल : वार्ताहर – खांदा वसाहतीत फेरीवाल्यांवर 10 वर्षांपासून राष्ट्रीय फेरीवाला धोरण अमलात आलेले नाही. नियमानुसार त्याची अंमलबजावणी करून गोरगरीब फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात नुकतेच त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन पर्यायी जागा देऊन फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, …

Read More »

नागाव येथील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वासू ठेऊन भाजपमध्ये शुक्रवारी (दि. 25) प्रवेश केला. 15 जानेवारी 2021 रोजी होऊ घातलेल्या नागाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेस …

Read More »

शेतकर्यांनी कृषी कायद्यांचे स्वागत करावे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी – व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचे होणारे शोषण थांबवून शेतकर्‍यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या योजना सुरू केल्या. नवीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायद्यांचे शेतकर्‍यांनी स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस व राज्याच्या माजी …

Read More »

रायगडात पर्यटकांवर निर्बंध

नऊ ठिकाणी होणार कोरोनाविषयक तपासणी अलिबाग ः प्रतिनिधीनववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांवर निबर्धांचे सावट आहे. जिल्ह्यात दाखल होणार्‍या पर्यटकांची नऊ ठिकाणी कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी रात्री संचारबंदी लागू असणार आहे, मात्र हॉटेल, रिसॉर्टमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन करून नववर्ष स्वागत करण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी …

Read More »