उरण : रामप्रहर वृत्त – उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावासाठी सिडकोच्या निधीतून अडीच लाख लीटर पाण्याची टाकी बसविण्यात येत आहे. या टाकीचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 25)आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या टाकीसाठी उपसरपंच अमर म्हात्रे, नंदकुमार ठाकूर, अश्विन नाईक, अण्णा गडकरी आणि परिवार यांनी वर्षभरापासून पाठपुरावा केला होता. त्यांच्या …
Read More »केगावमध्ये काँग्रेस, शेकापला खिंडार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्या केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील काँग्रेस आणि शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहिररीत्या गुरुवारी (दि. 24) प्रवेश …
Read More »चिरनेर-खारपाडा मार्गावर गॅस टँकरचा उलटला
उरण : प्रतिनिधी चिरनेर-खारपाडा मार्गावर दिघाटी खिंडीतील वळणावर भरधाव वाहने जात असलेला (क्र. जी. जे.12 झेडझेड-6053)अवजड गॅस टँकर चालकाला वेग न सावरल्याने उलटा होऊन दुर्घटना घडली आहे. गॅस टँकर उलटल्याने त्यामधून वायू गळती सुरू झाली होती. त्यामुळे या मार्गाला लागून असलेल्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. मात्र येथील नागरिकांच्या …
Read More »देशात 1 जानेवारीपासून वाहनांना फास्टॅग बंधनकारक
नवी दिल्ली : देशातील प्रत्येक वाहनाला 1 जानेवारीपासून फास्टॅग असणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एका कार्यक्रमात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती दर्शविली. त्या वेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 1 जानेवारी 2021पासून प्रत्येक वाहनाला फास्टॅग बंधनकारक असणार आहे. फास्टॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर …
Read More »सिद्धिविनायक सोसायटीतील रहिवाशांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर आणि सभापती संतोष शेट्टी यांचे आभार
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सिध्दीविनायक सोसायटीला अनेक वर्षांनी ना हरकत दाखला मिळाल्याने त्यांना पाण्याचे कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तेथील रहिवाश्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांचे गुरुवारी (दि. 24) आभार मानले. नवीन पनवेल सेक्टर 6 मध्ये सिध्दी विनायक सोसायटी विकासक राजेंद्र कालेकर …
Read More »कोरोनामुक्तीच्या दरात वाढ; पनवेल, नवी मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात 50,452 कोरोनाबाधितांपैकी 48432 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जून महिन्यात 57 टक्क्यांवर असलेला कोरोनामुक्तीचा दर नोव्हेंबर महिन्यात 94 टक्क्यांवर पोहचला होता. यात दोन टक्क्यांनी वाढ होत आता 96 टक्के झाला आहे. तसेच पनवेल पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के एवढे असून …
Read More »कार्यपुस्तिकेचे प्रकाशन
पनवेल : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अधिपत्याखालील राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या झंझावात या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Read More »आयपीलमध्ये दोन नव्या संघांना मंजुरी
अहमदाबाद ः वृत्तसंस्थाआयपीएलमध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. 2022च्या हंगामात आयपीएलचे एकूण 10 संघ असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) गुरुवारी (दि. 24) अहमदाबाद येथे झालेल्या 89व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.याशिवाय कोरोना महामारीत सामने न होऊ शकल्यामुळे प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष) योग्य …
Read More »‘मनोरंजन अनलॉक पनवेल’
संगीत, नृत्य, नाटकांची उद्या मेजवानी पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल शहर सांस्कृतिक सेलच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शनिवारी (दि. 26) सायंकाळी 6.30 वाजता पनवेल शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’मनोरंजन अनलॉक पनवेल’ या संगीत नृत्य आणि नाटकांची मेजवानी असलेल्या सांस्कृतिक …
Read More »हे सरकार गोरगरीबांचे की दारूवाल्यांचे?
महाविकास आघाडीला भाजपचा सवाल मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारने रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात 50 टक्क्यांची कपात केली आहे. यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्य जनता भरमसाठ वीज बिलात सवलत मागत होती. त्यासाठी रस्त्यावरही उतरली. तरीही या सरकारने सूट दिली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper