पनवेल : वार्ताहर पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि फुड कंपनी या दुकानाचा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ करण्यात आला. पनवेलमधील दोन तरुणांनी मिळून सुरू केलेल्या दि फूड कंपनी या दुकानाचे उद्घाटन करताना मला अत्यानंद होत आहे. दर्जेदार उत्पादने हे या दुकानाचे वैशिष्ट असून …
Read More »सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद; पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे प्रतिपादन
पनवेल : वार्ताहर सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी हजारो जणांची सेवा, शुश्रूषा व पालनपोषण केले आहे. या संस्थेला मदत समाजातील प्रत्येक घटकाने करावी, असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी या आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना केले. पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वांगणी …
Read More »एसटी बस स्थानकावर चोरी करणारी टोळी जेरबंद
पनवेल : वार्ताहर पनवेल एसटी बस स्थानकावर बस पकडण्याच्या नादात घाई गर्दीत असलेल्या प्रवाशांच्या खिशातील पाकीटमारीसह इतर वस्तू चोरणारी टोळीला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पनवेल बस स्थानकात पाकीटमारी, महिलांच्या पर्समधील दागिने व इतर वस्तू काढणे, मोबाइल काढणे आदी प्रकार सुरू होते. यासंदर्भात अनेक तक्रारी पनवेल …
Read More »मी उद्योजिका प्रदर्शनाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त मोदीजींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून महिला उद्योजिकांना ही प्रोत्साहन मिळावे या हेतूने ’गार्गीज ग्रुप’ आयोजीत ’मी उद्योजीका’च्या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहिनी विक्रांत पाटील यांच्या हस्ते गोखले हॉल येथे झाले. गार्गीज ग्रुपच्या संयोजिका रश्मी मोरे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मोहिनी म्हणाल्या …
Read More »भाजप शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ सेलच्या प्रदेश सहसंयोजकपदी धनराज विसपुते
पनवेल : रामप्रहर वृत्त धनराज देविदास विसपुते यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ सेलच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भाजपकडून अभिनंदन करण्यात आले आहे. नवीन पनवेल येथील डी. डी. विसपुते महाविद्यालयाचे धनराज विसपुते अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाच्या शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ सेलच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती …
Read More »पनवेलसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करा; भाजपची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
पनवेल : वार्ताहर रायगड जिल्ह्यात एकमेव पनवेल महापालिका असलेल्या क्षेत्रात गेल्या 10 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. पनवेलमधून शासकीय आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी थेट अलिबागला नमुने पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी 60 किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. म्हणूनच पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण पनवेल करिता स्वतंत्र प्रयोगशाळा राज्य सरकारने सुरू …
Read More »शेअर बाजाराचा 25 वर्षांचा लेखाजोखा
अर्थव्यवस्था रुळावर आल्यानंतर कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं भविष्यात वाढीस जागा असलेली क्षेत्रं हेरून त्यातील उत्तम कंपन्यांत गुंतवणूक करणं हाच नवीन दशकाची मूलमंत्र ठरू शकतो. त्यामुळे 25 वर्षांचा हा लेखाजोखा महत्त्वाचा ठरू शकतो.परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजेच ज्ञानाचा आरंभ होय. असं पवित्र बायबलमध्ये एक वचन आहे. याच ज्ञानावर …
Read More »नवे वर्ष 2021 चे 21 आर्थिक संकल्प!
नव्या वर्षात नवे संकल्प करण्याची पद्धत आहे. 2020 या वर्षात जेवढी चर्चा कोरोना साथीची झाली तेवढीच वैयक्तिक आणि देशाच्या अर्थकारणाची झाली. अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले तर अनेक नागरिकांनी या काळातही गुंतवणुकीच्या मार्गाने पैसा कमावला. याचा अर्थ त्यांनी त्यांचे आर्थिक नियोजन केले. त्याचा दुसरा अर्थ त्यांनी आपल्या आयुष्यात काही आर्थिक …
Read More »गांधी आडनावाने कोणी ‘महात्मा’ होतं का?; भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची काँग्रेसवर टिका
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे, तसेच यशोमती ठाकूर यांच्यापुढे काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. नकली गांधी आडनाव लावल्याने कोणी महात्मा होतं का? असा सवाल करीत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी …
Read More »उरण : अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान दिनदर्शिका 2021 च्या वार्षिक दिनदर्शिकेचे अनावरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, उद्योग सेलचे तालुकाध्यक्ष सदानंद गायकवाड, प्रतिष्ठानचे रायगड अध्यक्ष संदीप नागे, प्रदीप नाखवा, किशोर गायकवाड, कुणाल गायकवाड, अतिष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper