पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्त्व, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजप खारघर-तळोजा मंडल, एसबीआय आणि शुभम सामाजिक सेवाभावी संस्था (खारघर ओवेपेठ) यांच्या संयुक्त विद्यमाने धामोळे गाव येथे शनिवारी (दि. 26) 2500 वृक्षांची लागवड करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी …
Read More »रायगडात 20 कोरोना बळी; 502 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 27) 20 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची व 502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 519 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 329, अलिबाग 57, पेण 32, कर्जत व माणगाव प्रत्येकी 18, रोहा 11, खालापूर नऊ, महाड आठ, पोलादपूर सात, …
Read More »कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब; विरोधकांची मागणी फेटाळली
नवी दिल्ली ः संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (दि. 27) मंजुरी दिली. पंजाब, हरियाणासह उत्तर प्रदेशातील शेतकर्यांनी ही विधेयके मागे घेण्याची मागणी केली होती, तर राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये, अशी मागणी विरोधकांनी केली होती, पण ही मागणी फेटाळून लावत राष्ट्रपतींनी …
Read More »मुरूडचा समुद्रकिनारा पुन्हा गजबजला; पर्यटन पूर्वस्थितीत येण्याचे संकेत
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुरूड समुद्रकिनारा मागील पाच महिने पर्यटकांविना सुनासुना झाला होता. मार्च अखेरीस पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केले व संचारबंदी झाल्याने पर्यटक घराबाहेर पडणे बंद झाले. भीतीच्या वातावरणात पूर्ण कोकणातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. 720 किमीचा समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणात दरवषी लाखो पर्यटक येत होते, पण …
Read More »’ती’ भेट अराजकीय; संजय राऊतांच्या भेटीनंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापण्याची कोणीतीही घाई नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्यासोबत झालेली भेट अराजकीय असून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट …
Read More »शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटाचा सामना अत्यंत प्रभावीपणे करू शकतो. आपल्या देशातील शेतकरी हे याचेच उत्तम उदाहरण आहे. देशातील शेतकर्यांनी कोरोनाच्या संकटकाळात पाय जमिनीवर घट्ट रोवून या संकटाला तोंड दिले आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा कणा आपल्या देशातील शेतकरीच आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र …
Read More »स्वच्छता कर्मचार्यांना कोविड भत्ता देण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड केअर सेंटरबरोबरच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे काम करणार्या स्वच्छताविषयक कर्मचार्यांना कोविड भत्ता देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांना या आशयाचे पत्र नगरसेविका पाटील यांनी दिले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात …
Read More »पनवेलमध्ये 170 नवे कोरोनाबाधित
चौघांचा मृत्यू; 366 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 26) कोरोनाचे 170 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 366 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 98 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 319 रुग्ण बरे …
Read More »रायगडात 370 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 370 नव्या कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 26) झाली, तर दिवसभरात 615 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 170, अलिबाग 46, पेण 41, उरण व महाड प्रत्येकी 27, कर्जत 17, खालापूर व माणगाव प्रत्येकी 14, पोलादपूर चार, मुरूड, …
Read More »आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग
नवी मुंबईत एकाला अटक; मुद्देमाल जप्त नवी मुंबई : वार्ताहरआयपीएलच्या सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग लावणार्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे. त्याच्याकडून बेटिंगच्या साहित्यासह दोन लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथील एका घरावर शुक्रवारी रात्री छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.क्रिकेटचे सामने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper