Breaking News

महत्वाच्या बातम्या

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई ः भाजप खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राणे यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस आयसोलेट राहीन. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन, असे त्यांनी म्हटले आहे.

Read More »

कारमध्ये गुदमरून चिमुकल्यांचा मृत्यू

महाड ः प्रतिनिधीमहाडमधील एका भंगाराच्या गोदामामधील बंद कारमध्ये अडकून दोन बालकांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजता खेळायला गेलेली मुले आली नसल्याने भयभीत झालेल्या पालकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी शोध सुरू केला असता घराजवळील भंगार गोदामात उभ्या असलेल्या कारमध्ये ही दोन मुले अत्यवस्थ स्थितीत आढळली.  सोहेल जकात …

Read More »

राज्य सरकारविरोधात पार्थ पवारांचे बंड

सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई ः प्रतिनिधीसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे ठाकरे सरकारवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे, तर दुसरीकडे ठाकरे सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात बंड पुकारत मराठा आरक्षणावरून …

Read More »

मराठा समाज घालणार ‘मातोश्री’ला घेराव

10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 6 ऑक्टोबरला ’मातोश्री’बाहेर आंदोलन, तर 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीने दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात संघर्ष समितीने पत्रकार …

Read More »

वय थकले माझे : कुटुंब जबाबदारी माझी ज्येष्ठ नागरिक दिन विशेष लेख

आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींची आपण किती काळजी घेतो? हा प्रश्न एकदा स्वत:लाच विचारून पाहा. घरातील लहान मुलांशी आपण आवर्जून गप्पा मारतो. आज तु शाळेत काय गंमत केलीस असे त्यांना आवर्जुन विचारले जाते. पण त्याच घरातील वृद्धांची साधी विचारपूसही होत नसते. त्यांच्याशीदेखील कधीतरी मनमोकळ्या गप्पा मारून बघा. त्यांच्या खुप लहान अपेक्षा …

Read More »

रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 21 रुग्णांचा मृत्यू; 519 नवे पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 21 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 519 नव्या रुग्णांची  नोंद बुधवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 584 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा आठ व ग्रामीण एक) तालुक्यातील नऊ, कर्जत चार, रोहा व महाड प्रत्येकी तीन आणि अलिबाग तालुक्यातील दोघांचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह …

Read More »

इडब्ल्यूएसमधील अध्यादेश संदर्भात मराठा समाजाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागामध्ये (इडब्ल्युएस) मराठा समाजाचा समावेश करावा असा अध्यादेश काढत होते म्हणून छत्रपती संभाजी राजे यांनी मंगळवारी (दि. 29) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री अशोक चव्हाण यांच्या सोबत तातडीची बैठक घेतली. त्या मध्ये 20-25 समन्वयक उपस्थित होते. या वेळी अशोक चव्हाण यांना सर्वानी समजावून …

Read More »

कलाक्षेत्र सुरु करा; पनवेलमध्ये कलाकारांचा मोर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार मार्च महिन्यापासून घरी बसले आहेत. सगळं काही सुरु आहे, मग काही नियम आणि अटी मध्ये कलाक्षेत्र का सुरु होऊ शकत नाही? त्यापार्श्वभुमीवर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्यावतीने बुधवारी (दि. 30)पनवेलमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या …

Read More »

स्मशानभूमीत फुलतोय फुलझाडांचा मळा

पनवेल : वार्ताहर आयुष्यात सुख दुःख काही मिळून शेवट मात्र स्मशानभूमी होत असतो स्मशानभूमी नाव काढताच अनेकांना भीती वाटते. मात्र पनवेलच्या तक्का येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीमध्ये दररोज फूलतो फूल झाडांचा मळा या करता ओम साई मित्र मंडळ आणि दर्यासागर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मारुती वाघिलकर यांच्या सर्व सहकार्‍यांनी घेतलेली …

Read More »

नवी मुंबईतील ईटीसी शाळा सुरू करा -आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबई : बातमीदार ईटीसी केंद्र हे केंद्र नसून शाळा असल्याचा निर्वाळा 18 जुलै 2018 च्या शासन निर्णयानुसार उघड झाले आहे. दोन वर्षे होऊनही कोणत्याच आयुक्तांनी याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने काही अधिकार्‍यांचे फावले आहे. विद्यमान आयुक्तांनी याबाबत तातडीने निर्णय घेत शाळेच्या नियमांनुसार येथे दिव्यांगांसाठी शाळा सुरू करावी. दोषी अधिकर्‍यांची …

Read More »