पंतप्रधान नरेंद्र मोदींची विठ्ठलाकडे प्रार्थना नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआषाढी एकदशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे, अशी प्रार्थना बुधवारी (दि. 1) विठ्ठलाकडे केली. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी जय जय पांडुरंग हरी म्हणत मराठीतून सर्वांना आषाढी एकदशीच्या शुभेच्छा दिल्या.आषाढी एकदशी म्हटली की डोळ्यांसमोर येते गजबजलेले पंढरपूर, वारकर्यांच्या …
Read More »सृजनशील कवी हा समाजाला जोडणारा दुवा : परेश ठाकूर
‘कोमसाप’ नवीन पनवेल शाखेचे कविसंमेलन उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तसृजनशील मनाचा कवी हा समाजाला जोडणारा एक दुवा आहे, असे भावोद्गार पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 30) येथे काढले. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाइन कविसंमेलनातील ‘मी पुस्तक बोलतोय’ या पाचव्या पर्वाचे उद्घाटन ठाकूर यांच्या …
Read More »रायगडात 266 नवे रुग्ण; पनवेलमध्ये लॉकडाऊन जाहीर
पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाच्या तब्बल 266 रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 136, पनवेल ग्रामीणमधील 31, पेण तालुक्यातील 20, रोहा 19, उरण, खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी 15, कर्जत नऊ, श्रीवर्धन तीन, सुधागड दोन आणि तळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. सुदैवाने दिवसभरात एकाचाही मृत्यू …
Read More »‘चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे चुकीचे’
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात काही ठिकाणी चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीचे चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आले आहेत तसेच चुकीच्या लोकांना मदत निधी दिला गेल्याची कबुली म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी (दि. 1) येथे दिली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंचनामे व मदत वाटपात झालेला प्रकार जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास …
Read More »श्रीवर्धनमधील जीवना कोळीवाडा अंधारात
महिनाभरानंतरही वीजपुरवठा खंडित; नागरिक हैराण श्रीवर्धन : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ होऊन आता महिना उलटायला आला तरीही श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाड्यातील वीजपुरवठा खंडितच आहे. मुख्यमंत्री, अन्य मंत्री तसेच खासदार व बडे नेेते जिल्ह्याचा दौरा करून गेले, मात्र श्रीवर्धनची विद्युतसेवा पूर्ववत करण्यात राज्य शासन आणि महावितरणला अद्यापही यश आले नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त …
Read More »मुंबईत 15 जुलैपर्यंत जमावबंदी
मुंबई : प्रतिनिधीदेशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची मुख्य राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून 15 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. दरम्यान, सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्यांनाच बाहेर …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चार दिवसांत आठ अपघात
खोपोली : प्रतिनिधी – कोरोनाचे महाभयानक संकट, त्यादृष्टीने असलेला देशव्यापी लॉकडाऊन काळातही मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरील वाहनांची गर्दी कमी नाही. येथे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघातांची मालिकाच थांबता थांबत नसल्याने मदत कार्यात व जखमींवर उपचारासाठी ही अडचणी निर्माण होत आहेत. रविवारपासून ते बुधवारपर्यंत चार दिवस एक्सप्रेस वे वर दररोज मल्टिपल …
Read More »‘पंचमवेद’कडून विठूरायाचा ऑनलाइन गजर
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – संगीत व नाट्यक्षेत्रात अग्रगण्य नाव असलेल्या ’पंचमवेद’ या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाचा गजर ऑनलाइन पद्धतीने झाला. ’मोगरा फुलला’ या शीर्षकाखाली झालेल्या एका दृकश्राव्य कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातूनच सादरीकरण केले. पंचमवेद संस्थेचे निर्माता व प्रसिद्ध व्हायोलीनवादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून या …
Read More »सावरसई येथील कोविड केअर सेंटरची आ. रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी
पेण : प्रतिनिधी – पेणमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या वतीने सावरसई आश्रमशाळा येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांनी सावरसई येथे जाऊन कोविड सेंटरची पाहणी केली. पेण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या रुग्णांना पुढील उपचारासाठी अलिबाग, पनवेल मुंबई याठिकाणी न्यावे …
Read More »भाजपतर्फे खारघरमध्ये डॉक्टर्सचा सत्कार
खारघर : रामप्रहर वृत्त – जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने खारघर शहरातील डॉक्टरांनी कोरोना बाधितांसाठी हॉस्पिटलमध्ये करत असलेल्या कामगिरीबद्दल व त्यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. या वेळी त्यांना प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले. डॉक्टर सर्वच आहेत परंतु सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवाची तसेच कुटुंबातील सदस्यांची पर्वा न करत आपण घेतलेले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper