पेण : प्रतिनिधी – वडखळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्याचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे. याबाबत माहिती अशी कि, वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सोमवारी (दि. 29) सायंकाळी 7.15 वाजता ते मंगळवारी (दि. 30) 7.15 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने बँकेच्या उजवे बाजुला असलेल्या भिंतीचे …
Read More »नगरसेविका सुशीला घरत यांच्यातर्फे प्रभागात निर्जंतुकीकरणाला सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप नगरसेविका सुशील घरत यांनी स्वखर्चाने पुन्हा एकदा प्रभागात निर्जंतुकीकरण करुन घेण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये अष्टविनायक असोशियन, इंद्रायणी असोशियन, पील फाय असोशियन, वरदविनायक घरमालक असोशियन येथून सुरूवात केली. समाजसेवा हिच ईश्वर सेवा या वाक्याप्रमाणे मानणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून अणि माजी खासदार लोकनेते …
Read More »पनवेल तालुक्यात 167 जणांना कोरोना
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाचे तब्बल 167 रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 78 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण …
Read More »लढाई लांब पल्ल्याचीच
आपल्या देशात विकसित केल्या जात असलेल्या, भारत बायोटेक निर्मित कोरोना लस कोवॅक्सिनच्या मानवी चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाली. आपल्याला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल परंतु भारत हा लशींचा व औषधांचा एक मोठा उत्पादक असून कोरोनावरील लशीच्या निर्मितीतही भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. जगभरात यापूर्वीच किमान डझनभर लशींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या असल्या …
Read More »नागोठण्यात आषाढी एकादशी उत्साहात
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि. 1) येथील ज्ञानेश्वर मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे चार वाजता काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहाटे पाच वाजता सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आणि डॉ. मिताली धात्रक तसेच श्री. व सौ. विजय पिंपळे या दोन दाम्पत्यांच्या …
Read More »कोरोना, कोरोना आणि कोरोना!
टीव्ही लावा कोरोनाची बातमी, व्हॉट्सअॅप उघडा कोरोनाबद्दल माहिती, कुणी भेटले तरी कोरोनाचे नाव काढल्याशिवाय राहत नाही. घरादारात कोरोनाच्याच गप्पा. इतकेच नव्हे तर कोरोनावरून जोक्ससुद्धा आपण ऐकतो, वाचतो. दहाही दिशेला कोरोनाचाच विषय. या कोरोनाने जीवनशैली बदलून टाकली आहे. भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाजसुद्धा कुणाला लावता येत नाही. इतका महाभयंकर हा …
Read More »माणगाववासीय अद्यापही मोफत रॉकेलपासून वंचित
माणगाव ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळ होऊन महिना व्हायला आला तरी अद्याप राज्य शासनाने जाहीर केलेल्या मोफत पाच लिटर रॉकेलपासून माणगाव नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थ वंचितच आहेत. 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यांबरोबरच माणगाव तालुक्यालाही जोरदार तडाखा बसला. अजूनही तालुक्यातील काही गावांमध्ये वीजप्रवाह खंडित असल्याने अंधार पसरला आहे. …
Read More »वादळग्रस्तांचा निधी बँकेत जमा; नागरिकांची मोठी गर्दी
मुरूड ः प्रतिनिधीे मुरूड तालुक्यातील वादळग्रस्तांना शासनातर्फे त्यांच्या झालेल्या नुकसानीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने लोकांनी बँक ऑफ इंडियाच्या मुरूड शाखेत आपले पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारी बँक ऑफ इंडियामध्ये एकदरा ग्रामपंचायतमधील असंख्य लोकांची गर्दी दिसून आली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुरूड तहसील कार्यालयास पूर्ण व अल्प नुकसान झालेल्या …
Read More »कोरोनावर मात केलेल्या डॉक्टर्स, परिचारिकेचे स्वागत
कर्जत ः बातमीदार कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेने कोरोनावर मात करून ते पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहेत. या वेळी त्यांचे आरोग्य कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. कोरोना विषाणूने कर्जतमध्ये शिरकाव केल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर, परिचारिकांनाही ग्रासले होते. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिकारी-कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा …
Read More »रोहा बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने रोहा बाजारपेठ गेली नऊ दिवस बंद होती. नऊ दिवसांनंतर रोहा बाजारपेठ बुधवारी (दि. 1) उघडल्यानंतर बाजारात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता नागरिक बाजारात खरेदीसाठी वावरताना दिसत होते. बुधवारी रोहा बाजारपेठ पूर्णपणे उघडल्याने रोहेकरांची खरेदीसाठी एकच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper