डॉ. किरण नाबर यांची अध्यक्षपदी निवड अलिबाग : प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोरच्या अध्यक्षपदी डॉ. किरण नाबर यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष जगदिश राणे यांच्याकडून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. सचिवपदी निमिश परब यांची, तर खजिनदारपदी डॉ. राजेंद्र चांदोरकर यांची नियुक्ती झाली आहे. कार्यकारीणीचा पदभार समारंभ झुम मिटींगच्या …
Read More »कोरोना संसर्ग वाढतोय, तरीही गांभीर्य नाही!
अनेक जण मास्कविना कर्जत : प्रतिनिधी – कर्जत शहरात नगर परिषदेने मास्क न लावणार्यांवर दंड आकारणीची मोहीम सुरू केली आणि लोक मास्क लावू लागले, मात्र अद्यापही अनेकांना याचे गांभीर्य समजत नाही की, आम्हाला काहीच होणार नाही या आविर्भावात ते वावरताना दिसतात. काही लोक ते लावायचा म्हणून लावतात तसेच बाजारपेठेत फिरणार्या …
Read More »माणगाव पोलीस ठाण्यात झाला कोरोनाचा शिरकाव
अधिकारी व कर्मचार्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह माणगाव : प्रतिनिधी – माणगाव पोलीस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केला असून, येथील एका अधिकार्याचा व एका कर्मचार्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीसवाले धास्तावले आहेत. माणगावमध्ये एका पोलीस अधिकार्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या अगोदर एका पोलीस कर्मचार्याला कोरोना झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालयापाठोपाठ आता …
Read More »रायगडात 12 रुग्णांचा मृत्यू; 264 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 6) तब्बल 12 कोरोनाबळींची नोंद झाली असून, 264 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल ग्रामीणमधील पाच, तर पनवेल महापालिका हद्द तसेच उरण, खालापूर, पेण, म्हसळा, महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 124, अलिबाग …
Read More »महाड बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाड : प्रतिनिधीगेल्या चार दिवसांत महाडमध्ये अचानक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शहरात आठ दिवसांचा कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला महाडकरांनी सोमवारी (दि. 6) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, शहरात दारूविक्री मात्र सुरूच आहे. महाडमध्ये शुक्रवारी अचानक 14 कोरोना रुग्ण आढळले असून, बाधितांची एकूण संख्या …
Read More »रेवदंड्यातील चक्रीवादळग्र्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत
रेवदंडा : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ येऊन एक महिना उलटून गेला तरी राज्य शासनाकडून अद्याप काही ठिकाणी नुकसानभरपाईचे वाटप झालेले नाही. अशाच प्रकारे रेवदंडा व थेरोंडा येथील चक्रीवादळग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. रेवदंडा परिसराला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील घरांची पडझड होऊन ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात बेघर …
Read More »ग्राहकांना वाढीव वीज बिले दिल्याने भाजप आक्रमक
कर्जतमध्ये शिष्टमंडळाचे महावितरणला निवेदन कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात लॉकडाऊन काळामध्ये वीज मिटरचे रिडींग न घेता ग्राहकांना अवाजवी बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, वाढीव बिले तातडीने रद्द करून नवीन बिले ग्राहकांना द्यावीत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांची भेट घेऊन केली आहे. या …
Read More »रुग्णांची लूट थांबवा!
देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारला विनंती ठाणे : प्रतिनिधीकोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या वेगवेगळ्या भागांमधील रुग्णालयांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. फडणवीस यांनी सोमवारी (दि. 6) ठाण्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णांची होणारी लूट थांबवा, अशी …
Read More »सरकारचे चालले आहे काय?
राज्यातील कोरोना महामारीसंदर्भातील परिस्थितीत कोणताही सकारात्मक लक्षणीय बदल नाही. मात्र कोरोना चाचण्यांची संख्या कमी करुन परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भासवणारे सरकार बिनदिक्कत हॉटेल्स व गेस्ट हाऊस उघडण्याचे पाऊल टाकत आहे. अंतर्गत फोडाफोडीच्या कलहाने पोखरलेल्या या सरकारला परिस्थितीचे भान आहे का? राज्यात या आठवड्याची सुरुवात झाली ती सत्ताधारी महाविकास आघाडीतील नाराजी नाट्याने. …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत आजपासून अत्यावश्यक सुविधांच्या दुकानांवर निर्बंध
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिका हद्दीत आज मंगळवार (दि. 7) पासून लॉकडाऊन कडक करण्यात येणार असून औषधे व वैद्यकीय सेवा सोडून सर्व अत्यावश्यक सुविधांच्या दुकानावर निर्बंध लावण्यात आले आहेत. पनवेल महापालिका हद्दीत 3 जुलैपासून 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला असताना अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper