Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवीन पनवेलमध्ये क्रीडा स्पर्धेची रंगत

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन शुक्रवारी (दि. 23) करण्यात आले होते. नवीन पनवेल येथील के.आ. बांठिया शाळेत आयोजित या उपक्रमास पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.नवीन पनवेल येथील …

Read More »

‘विराटसेने’चा परदेशातही डंका

पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर शानदार विजय ऑकलंड : वृत्तसंस्थासलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 204 धावांचे आव्हान भारताने 6 गडी राखत पूर्ण केले. राहुलने या सामन्यात 56, तर कोहलीने 45 धावांची …

Read More »

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पंकजा मुंडेंचे उपोषण

जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष मुंबई ः प्रतिनिधीकायम दुष्काळाशी सामना करीत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नासाठी भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत. सोमवारी (दि. 27) सकाळी 10 वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 23) …

Read More »

गव्हाण विद्यालयाचे एनएमएमएस परीक्षेत सुयश

पनवेल ः प्रतिनिधीरयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.विद्यालयातील एनएमएमएस परीक्षेसाठी एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी प्राची कोळी, भार्गवी घरत, आकाश गुंजाळकर, प्रतिकेश मुरकुटे, सिद्धी घरत, अश्विनी रायभोळे, पल्लवी मोकल, सानिया …

Read More »

लाँग मार्चच्या दणक्याने राज्य सरकार नमले!

पनवेल मनपा कर्मचार्‍यांना सेवेत घेण्याचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्‍या 320 कर्मचार्‍यांनी लाँग मार्चचा दणका देताच या कर्मचार्‍यांना पनवेल महापालिकेच्या सेवेत एका महिन्यात समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.पनवेल महापालिकेतील कर्मचार्‍यांचे समायोजन करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न …

Read More »

रायगड जिप शाळांत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान

सभापती देवकीबाई कातकरी, पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्किम बालविकास योजनेंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत उलवे नोडमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी (दि. 22) व करंजाडे सेक्टर 2 येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुवारी …

Read More »

रोटरीतर्फे प्रजासत्ताक दिनी पनवेलमध्ये एरोमॉडेलिंग शो

पनवेल : रामप्रहर वृत्त अलिकडेच भारतीय वायूदलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करुन अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले. या एअर स्ट्राइकमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या मिराज आणि मिग 21 या लढाऊ विमानांच्या प्रतिकृतींचे टेक ऑफ आणि लँडींग बघण्याची संधी पनवेकरांना प्रजासत्ताक दिनी मिळणार आहे. 26 जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता रोटरी क्लब ऑफ पनवेल …

Read More »

आंतरमहाविद्यालयीन गार्ड ऑफ ऑनर व ड्रिल स्पर्धा

पनवेल : बातमीदार महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल कॉलेजचे एनसीसी युनिट व 6 महाराष्ट्र एनसीसी बटालियन मुंबई ए ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन गार्ड ऑफ ऑनर व ड्रिल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. या वेळी स्पर्धेतून एनसीसी कॅडेट्समध्ये एकता, अनुशासन, राष्ट्रप्रेम वआत्मविश्वास वृंधिगत होते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये राष्ट्रीय …

Read More »

जेएनपीटीमध्ये बंदर चालक परवाना सेलचे उद्घाटन

उरण : प्रतिनिधी जेएनपीटीचे चेअरमन आयएएस संजय सेठी यांच्या हस्ते  जेएनपीटी येथील नॉर्थ गेट कॉम्प्लेक्स येथे बंदर चालक परवाना(पीडीपी) सेलचे उदघाटन करण्यात आले.  जेएनपीटी-सीआयएसएफ कडून जारी करण्यात आलेल्या पहिल्या सहा बंदर चालक परवान्याचे  वितरण मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनांच्या चालकांमध्ये करण्यात आले.  यावेळी सर्व टर्मिनल ऑपरेटर्स, वाहतूक संस्था यांचे प्रतिनिधी, जेएनपीटीचे …

Read More »

इतिहासातील गोष्टी प्रेरणादायी असल्याने निलाताईंनी लिहिलेल्या पुस्तकाचे महत्त्व मोठे

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी आज सर्वत्र झपाट्याने शहरीकरण व नागरीकरण होत असले तरी, त्या भागाच्या जुन्या आठवणी व त्याचा इतिहास आपण विसरु शकत नाही, कारण या इतिहासातील अनेक गोष्टी आपल्याला प्रेरणा देत असतात, त्यामुळे पुढील पिढ्यांसाठीही तो इतिहास फार महत्वाचा असतो. निला उपाध्ये यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे …

Read More »