सत्तेचा माज असणार्या, निव्वळ निवडणुकांच्या तोंडावर लोकानुनय करून नंतर त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवणार्या राज्यकर्त्यांना वर्षानुवर्षे सहन केल्यानंतर महाराष्ट्रातील सुजाण जनतेने फडणवीस यांच्या सुसंस्कृत सरकारला आपला कौल दिला. हीच सुसंस्कृत राजवट राज्यात पुढे सुरू रहावी याकरिताच राज्यातील जनता पुन्हा एकदा त्यांच्याच बाजूने कौल देईल हे निश्चित. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच …
Read More »गव्हाण विद्यालयात वाचन प्रेरणा दिन
उरण ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन अनोख्या पद्धतीने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मैदानावर बसून डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित, तसेच इतर अवांतर पुस्तकांचे …
Read More »ज्येष्ठ नागरिकांत मतदार जनजागृती
उरण ः रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघांतील ज्येष्ठ नागरिकांना मतदार जनजागृती अभियानांतर्गत मतदानाचे महत्त्व स्पष्ट करून प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. मतदार हा लोकशाहीचा आधार, ही घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, मार्गदर्शक म्हणून संतोष पवार, मतदार जनजागृती …
Read More »रसायनीत पोलिसांचे पथसंचलन
मोहोपाडा ः वार्ताहर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 21 ऑक्टोबरला होत असून या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘अ’ वर्गवारी असणार्या गावांत पोलिसांनी पथसंचलन केले. रसायनी पोलिसांचे पथसंचलन प्रारंभी जनता विद्यालय मोहोपाडा येथे घेण्यात आले. तेथून पथसंचलनास सुरुवात होऊन मुख्य रस्त्यावरून नवीन पोसरी व मोहोपाडा बाजारपेठ तेथून …
Read More »भावनिक साद आणि पायी प्रचार
मंदा म्हात्रे यांच्या पदाधिकार्यांशी भेटीगाठी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांशी बैठका घेऊन प्रचार मिरवणुकांचे नियोजन केले आहे. पायी प्रचार करीत त्या मतदारांना भावनिक साद घालीत आहेत. बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हात्रे सकाळी प्रचारासाठी बाहेर पडत …
Read More »पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार
भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू आहे. यानिमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्ते हे गावे, वसाहती, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत. अशाचप्रकारे मंगळवारी पेंधर, वावंजे, ढोंगर्याचा पाडा, नावडे, कोयनावेळे, घोट, नितळस, खैरणे, पालेखुर्द, देवीचा पाडा, कानपोली येथे प्रचारदौरा झाला. यामध्ये महिला …
Read More »भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले येथे प्रचार दौरा
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले येथे प्रचार दौरा झाला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे सर्वत्र स्वागत झाले.
Read More »कांतीलाल कडूंना ‘कफ’चा पाठिंबा नाही! ‘निर्भीड लेख’मधील धादांत खोट्या वृत्ताचा अध्यक्ष मनोहर लिमये यांच्याकडून तीव्र निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त सिटीझन्स युनिटी फोरम अर्थात कफ या संस्थेचा अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांना पाठिंबा, अशा आशयाचे वृत्त दै. निर्भीड लेखमध्ये मंगळवार, दि. 15 ऑक्टोबर 2019च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे, मात्र ही बातमी निखालस खोटी, अत्यंत खोडसाळ व आमच्या संस्थेची बदनामी करणारी आहे, असे ‘कफ’चे अध्यक्ष मनोहर लिमये …
Read More »चांगू काना ठाकूर विद्यालयाचे यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड भारत स्काऊट गाईड आयोजित खरीकमाई उपक्रमांतर्गत चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयातील कब बुलबुलमधील विद्यार्थ्यांनी सन 2019मध्ये रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कब मास्टर प्रवीण पाटील व फ्लॉक लिडर लता मोटे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, …
Read More »पुढचे युद्ध स्वदेशी शस्त्रांनी जिंकू -लष्करप्रमुख
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लष्करात पुढील काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जणार आहे. यामुळे भारत पुढचे युद्ध स्वदेशात विकसित झालेल्या शस्त्रांनी लढेल आणि जिंकेलही, असा विश्वास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केलाय. भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, तरीही जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणार्या देशांमध्ये भारत आघाडीवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper