Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

खारघर : श्री कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.

Read More »

कामठा येथे मान्यवरांचे स्वागत

उरण : शहरातील कामठा येथील श्री राधाकृष्ण मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवास जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्यासह नगरसेवक कौशिक शहा, राजेश ठाकूर, धनंजय कडवे, संतोष ओटावकर यांनी भेट देत देवीचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास माळी, उपाध्यक्ष बाबुराव हंडोरे, कार्याध्यक्ष दिनेश पाटील, सचिव विजय …

Read More »

चिर्ले येथे वन्यजीव सप्ताह साजरा

उरण ः वार्ताहर जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील चिर्ले येथे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था आणि वनखाते यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्ग संतुलन राखण्यासाठी वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा हा मंत्र घेऊन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था कार्यरत आहे. वन्यजीवांच्या होणार्‍या बेसुमार हत्या …

Read More »

पेंटाग्राफला आग, हार्बर रेल्वे विस्कळीत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त हार्बर मार्गावरील वाशी रेल्वेस्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बुधवारी (दि. 9) विस्कळीत झाली. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांना नाहक …

Read More »

पिरकोनमधील युवक भाजपत

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पिरकोन येथील असंख्य कार्यकर्त्यांनी दसर्‍याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरणच्या नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, शहर अध्यक्ष …

Read More »

आंबेनळी घाटातील दरडींची टांगती तलवार

तालुक्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावरील खड्ड्यांनी आता भयंकर रूप धारण केले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आदळत आपटत प्रवास करावा लागत असल्याचे दृश्य येथे रोजच दिसून येत आहे. अशातच यंदा झालेल्या विक्रमी मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने पार आणि प्रतापगडावर रविवारी नवरात्रोत्सवानिमित्त आश्विन शुध्द अष्टमीला देवीच्या दर्शनाला जाणार्‍या …

Read More »

मोठा खांद्यात शेकापला खिंडार; ज्येष्ठ, महिला व युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष, भाजप जिल्हा अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन पनवेलजवळील मोठा खांदा गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ, महिला व युवा अशा शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे या विभागात शेकापला आणखी एक मोठा झटका बसला …

Read More »

महाराष्ट्राने युती स्वीकारली : उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी भाजप आणि शिवसेनेची युती महाराष्ट्राने स्वीकारली आहे. जागावाटपावर जे टीका करीत आहेत त्यांना माझे हे उत्तर आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 7) दसरा मेळाव्यात विरोधकांना ठासून सांगितले. भाजपला पाठिंबा नाही द्यायचा नाही तर मग कलम 370 काढू नका म्हणणार्‍या काँग्रेसला द्यायचा का? शरद …

Read More »

वाधवन यांचा फार्म हाऊसही रडारवर

अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ताब्यात असलेले हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांच्या आवास येथील फार्म हाऊसला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सील ठोकले आहे. दरम्यान, वाधवन यांचा हा बंगला सीआरझेड कायद्याच्या रडारवर आहे. आवास व सासवणे गावांदरम्यान समुद्रकिनार्‍याला लागूनच …

Read More »

झंकार नवरात्रोत्सवातील विजेत्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित झंकार नवरात्रोत्सवात शेवटच्या दिवशी विजेते घोषित करण्यात आले. या विजेत्यांंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा झंकार नवरात्रोत्सवाचे यंदाचे 13वे वर्ष होते. संपूर्ण उत्सवात उत्तम …

Read More »